• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 19, 2015

नेरूळच्या श्रीगणेश सोसायटीचा सार्वजनिक गणेशोत्सव

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळच्या श्रीगणेश सोसायटीचा सार्वजनिक गणेशोत्सव

नवी मुंबई : नेरूळ पश्‍चिमेकडील सेक्टर २८ मधील श्रीगणेश सोसायटीचा गणेशोत्सव भाविकांसाठी नेहमीच श्रध्देचा विषय ठरला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील भाजी मार्केटमधील व्यापारी वर्गाचा हा गणेशोत्सव. बाजार समितीचे माजी संचालक, नवी मुंबईचे माजी उपमहापौर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक श्री.अशोकशेठ गावडे हे या गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असून गेली १९ वर्ष अशोकशेठ गावडे यांच्याच मार्गदर्शनाखाली श्रीगणेश सांस्कृतिक क्रिडा मंडळ गणेशोत्सव साजरा करत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाला प्राधान्य देत शिस्तबध्दरित्या साजरा होणारा व नवसाला पावणारा अशी या गणेशोत्सवाची ख्याती आहे. नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने व भक्तिभावाने गणेशदर्शनाला यावे असे आवाहन अशोकशेठ गावडे यांनी केले आहे.

Previous Post

हार्दिक पटेल पोलिसांच्या ताब्यात

Next Post

वाशीत भरदिवसा घरफोडी

Next Post

वाशीत भरदिवसा घरफोडी

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मनपातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

गणेशोत्सवासाठी बंदोबस्ताकरता मुंबईचे पोलीस आयुक्तही रस्त्यावर

गणेशोत्सवासाठी बंदोबस्ताकरता मुंबईचे पोलीस आयुक्तही रस्त्यावर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com