• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 19, 2015

गणेशोत्सवासाठी बंदोबस्ताकरता मुंबईचे पोलीस आयुक्तही रस्त्यावर

adminbyadmin
in देश - विदेश
0
गणेशोत्सवासाठी बंदोबस्ताकरता मुंबईचे पोलीस आयुक्तही रस्त्यावर

मुंबई : जगात गणेशोत्सवाची सर्वात जास्त धूम दिसते ती मायानगरी मुंबईमध्ये. त्यामुळे याकाळात भाविकांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारीही मुंबई पोलिसांवर असते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबई पोलिसांनी भाविकांच्या सुरक्षेकरता चोख सुरक्षेचा बंदोबस्त केलाय.
भाविकांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी, रस्त्यारस्त्यांवर पोलीस तैनात दिसत आहेत. विशेष म्हणजे, हा बंदोबस्त योग्य पद्धतीनं होतोय किंवा नाही याची चाचपणी करण्यासाठी स्वत: पोलीस आयुक्त अहमद जावेद अनेक ठिकाणी सरप्राईज व्हिजिट देणार आहेत.
5 सहपोलीस आयुक्त, 9 अप्पर पोलीस आयुक्त, 35 डीसीपी, 74 एसीपी असा मोठा ताफा गणेशोत्सवाच्या काळात तैनात असणार आहे. हे मुंबई पोलीस दलातील मोठे अधिकारी गणेशोत्सवाच्या काळाच सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईतील गल्ली बोळात फिरताना दिसणार आहेत.
याशिवाय मुंबईतल्या मोठ्या मंडळांच्या गणपती दर्शनाकरता येणार्‍या भक्तांच्या सुरक्षेकरता आणि विसर्जन दिवशी 35 हजार पोलीस, 93 महिला छेडछाड पथक, हरवलेल्या मुलांच्या शोधाकरता विशेष पथक, 2 आयटीबीपी, 10 राज्य राखीव दल, 500 होमगार्ड, 5500 स्वयंमसेवी संस्थांचे स्वयंसेवक, 550 लाईफगार्ड, 5 ड्रोन, रॅपिड एक्शन फोर्स यांची मदत घेवून मुंबईत ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे.  त्यामुळे मुंबईत येणार्‍या भाविकांना यंदाही सुरक्षेची काळजी वाटणार नाही, असं मुंबई पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी म्हटलंय.

Previous Post

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मनपातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

Next Post

संपूर्ण गुजरातमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद

Next Post
संपूर्ण गुजरातमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद

संपूर्ण गुजरातमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद

दादा, आम्हाला यात परिवर्तन दिसेल का?

दादा, आम्हाला यात परिवर्तन दिसेल का?

नवसाला पावणारा तुर्भेतील ‘शिवछाया’चा ‘गणेशोत्सव’

नवसाला पावणारा तुर्भेतील ‘शिवछाया’चा ‘गणेशोत्सव’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com