• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 18, 2015

नेरूळच्या राजीव गांधी उड्डाणपुलाखालील शिवसेना पुरस्कृत गणेशोत्सव सेक्टर 2-8-10.

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळच्या राजीव गांधी उड्डाणपुलाखालील शिवसेना पुरस्कृत गणेशोत्सव सेक्टर 2-8-10.

नेरूळच्या राजीव गांधी उड्डाणपुलाखाली शिवसेनापुरस्कृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सेक्टर 2-8-10 या गणेशोत्सवातील ही आकर्षक गणेशमूर्ती. नवसाला पावणारा गणराया अशी या गणेशोत्सवाची ख्याती.  दरवर्षी नवस करण्यासाठी व नवस फेडण्यासाठी भाविकांची या गणेशोत्सवाकरता मोठ्या संख्येने गर्दी असते. रस्त्यावरील गणेशोत्सव असल्याने यंदाचा गणेशोत्सव आयोजित करण्यापूर्वीच या मंडळाला विविध त्रासाचा, अडीअडचणींचा सामना करावा लागला. मंडळाचे यंदाचे 25 वे वर्ष आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षात शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे हे मंडळाचे अध्यक्ष असून शिवसेनेचे नगरसेवक रंगनाथ औटी हे सचिव आहेत. महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर, शिवसेना विभागप्रमुख शिवाजी महाडीक, गणेश घाग यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक या गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी परिश्रम करत आहेत. (छाया : संजय बोरकर)

Previous Post

नेरूळ सेक्टर सहामधील ‘शिवम’चा गणेशोत्सव

Next Post

समाजप्रबोधनावर भर देणारा बहूचर्चित असा लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीचा गणेशोत्सव

Next Post

समाजप्रबोधनावर भर देणारा बहूचर्चित असा लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीचा गणेशोत्सव

सारसोळेतील सस्मित भोईरांचा घरगुती गणेशोत्सव

सारसोळेतील सस्मित भोईरांचा घरगुती गणेशोत्सव

सनातनवर बंदी घाला : विरोधी पक्षनेते विखे-पाटील

सनातनवर बंदी घाला : विरोधी पक्षनेते विखे-पाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com