• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 28, 2015

नॅशनल ऍवॉर्ड जिंकल्यानंतर लग्न करणार कतरिना

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नॅशनल ऍवॉर्ड जिंकल्यानंतर लग्न करणार कतरिना

मुंबई : ‘फँँटम’ गर्ल कतरिना कैफ आणि तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर सोबत कधी साखरपुडा तर कधी लग्नासाठी वेगवेगळ्या चर्चा होत असतात. मात्र आपल्या लग्नाच्या प्रश्नावर कतरिना कैफनं गमतीशीर उत्तर दिलंय.
इंडिया टुडे टिव्हीवर आपला आगामी चित्रपट फँँटमच्या प्रमोशनसाठी आली असता कतरिनानं इंटरव्ह्यूमध्ये तिच्या लग्नाबद्दल विचारल्या गेलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. ती म्हणाली, ‘मला वाटलं होतंच आपण हा प्रश्न विचाराल आणि माझा अंदाज खरा ठरला. मी पहिलेच ठरवलं होतं याचं एक गमतीशीर उत्तर द्यायचं.’ कतरिना म्हणते, ‘जेव्हा मी नॅशनल ऍवॉर्ड जिंकेल तेव्हा लग्न करेल. जर माझ्या चित्रपटानं नॅशनल ऍवॉर्ड जिंकला आणि मी वैयक्तिक स्तरावर जिंकू शकली नाही, तरीही मी लग्न करीन.’
सैफ अली खान सोबत चित्रपट फँटममध्ये कतरिना लीड रोलमध्ये आहे. सध्या आपलं संपूर्ण लक्ष करिअरवर असून लग्नाबाबत अजून विचार केला नसल्याचं ती म्हणाली.

Previous Post

दुर्गमहर्षी श्रमिक गोजमगुंडे (भाऊ) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Next Post

तुम्ही, इन्कम टॅक्स रिटर्न भरले का?

Next Post
तुम्ही, इन्कम टॅक्स रिटर्न भरले का?

तुम्ही, इन्कम टॅक्स रिटर्न भरले का?

नेरूळ, ऐरोली, बेलापुरचे रूग्णालय सुरू करण्याची आरोग्य सभापतींची मागणी

नेरूळ, ऐरोली, बेलापुरचे रूग्णालय सुरू करण्याची आरोग्य सभापतींची मागणी

वर्गणी मागा खंडणी नको

वर्गणी मागा खंडणी नको

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com