• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 28, 2015

वर्गणी मागा खंडणी नको

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
वर्गणी मागा खंडणी नको

खडे बोल मुंबई हायकोर्टाचे गणेश मंडळांना सुनावले
मुंबई : वर्गणी मागा, खंडणी नको, असे खडे बोल मुंबई हायकोर्टाचे गणेश मंडळांना सुनावले आहेत. मिरवणुकीतील वर्तन सुधारण्याचा सल्लाही दिलाय. त्याचवेळी मशिदीवरील भोंग्यांबाबतही नाराजी दर्शवली आहे.
गणेशोत्सवात वर्गणी मागताना मंडळांनी खंडणी मागितल्यासारखी वर्गणी मागू नये, असे बोल मुंबई उच्च न्यायालयानं गणेश मंडळांना सुनावले आहेत. नागरिकांनी सण उत्सव घरात राहूनच साजरे करावेत, त्यामुळे त्याचा कोणाला त्रास होणार नाही असा सल्लाही न्यायालयाने दिलाय.
विसर्जन मिरवणुकीतला गोंगाट किंवा मशिदींवरचे भोंगे यामुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाबाबत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. आज लोकमान्य टिळक असते तर अशाप्रकारे साजर्‍या होणार्‍या सणांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली असती अशी टीपण्णी न्यायालयाने केलीय.
शिवाजी पार्कमध्ये आयोजीत श्री जगन्नाथ पुरी रथ यात्रेच्या परवानगीसाठी दाखल झालेल्या याचिकेसंदर्भात आणि नवी मुंबईतल्या काही मशिदींवरच्या बेकायदेशीर भोंग्यांसंदर्भातल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे खडे बोल सुनावले. या याचिकेवरील पुढील सुनावणी दोन आठण्यांनी ठेवण्यात आलीये.

Previous Post

नेरूळ, ऐरोली, बेलापुरचे रूग्णालय सुरू करण्याची आरोग्य सभापतींची मागणी

Next Post

औरंगाबादमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

Next Post
औरंगाबादमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

औरंगाबादमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

आ.मंदा म्हात्रेंची सिडको एमडींसमवेत मरीना प्रकल्पाची पाहणी

आ.मंदा म्हात्रेंची सिडको एमडींसमवेत मरीना प्रकल्पाची पाहणी

सिडकोने शेतकर्‍यांना उध्दवस्त केले- दशरथ भगत

सिडकोने शेतकर्‍यांना उध्दवस्त केले- दशरथ भगत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com