कंत्राटी कामगारांचे वेतन महानगरपालिकेने थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा करावे : सरोज पाटील
नवी मुंबई : महापालिका देत असणार्या आणि कंत्राटदारामार्फत कामगारांना प्राप्त होणार्या वेतनात साधर्म्य नसल्यामुळे, मुख्यालयातील कंत्राटी सफाई कामगारांचे वेतन महापालिकेने...