प्रभाग ३० मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुस्टर डोस, लसीकरण सुरू करा : पांडुरंग आमले
श्रीकांत पिंगळे :Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : संभाव्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमी सानपाडा नोडमधील प्रभाग ३० येथील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर...