• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 12, 2023

अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : संदीप खांडगेपाटील

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
आयुक्त महोदय, नेरूळ सेक्टर सहाच्या वाहतुक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढा : संदीप खांडगेपाटील

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :  नेरूळ पश्चिम परिसरात मोठ्या प्रमाणावर लागलेल्या अनधिकृत होर्डींग व बॅनरवर तातडीने कारवाई करून बाहेरील व अंर्तगत भागात आलेला बकालपणा घालविण्याची व अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

नेरूळ पश्चिमेला सर्वच प्रभागात अंर्तगत व बाह्य रस्त्यावर, नाक्यावर,  चौकाचौकात, बसेडेपो परिसर, रस्ते फेरफटका मारल्यास आपणास सर्वत्रच मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बॅनर व होर्डिग लागलेले आहेत.. यामुळे नेरूळ पश्चिम परिसराला मोठ्या प्रमाणावर बकालपणा आला असून पालिका प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडाला आहे. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बॅनर व होर्डीग लावणाऱ्यांनी पथदिव्यावरही अतिक्रमण केले आहे. पालिकेचा महसूल बुडत असतानाही पालिकेचा अतिक्रमण विभाग या अनधिकृत बॅनर व होर्डगवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. मी गेली अनेक महिने अनधिकृत बॅनर व होर्डीगबाबत पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत असून पालिका प्रशासन कारवाई न करता या अनधिकृत बॅनरला व बकालपणाला खतपाणी घालत आहे. आपण तातडीने नेरूळ पश्चिम परिसरातील सर्वच प्रभागात अंर्तगत व बाह्य भागात लागलेले अनधिकृत होर्डीग व बॅनर काढण्यासाठी संबंधितांना तातडीने निर्देश द्यावेत आणि अनधिकृत बॅनर तसेच होर्डींग लावणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल  करावेत, जेणेकरून अनधिकृत बॅनर व होर्डींग लावण्याचे धाडस कोणी करणार नाही. अनधिकृत बॅनर व होर्डींग तातडीने हटवून नेरूळ पश्चिमेला आलेला बकालपणा संपुष्ठात आणण्याची मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनातून केली आहे.

Previous Post

शिवसेनेच्या उपजिल्हा संघटकपदी संगीता आमले

Next Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानविचारांचे ६ कर्तृत्ववान युवकांनी अभिमानाने मांडले महत्व

Next Post
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानविचारांचे ६ कर्तृत्ववान युवकांनी अभिमानाने मांडले महत्व

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानविचारांचे ६ कर्तृत्ववान युवकांनी अभिमानाने मांडले महत्व

प्रभाग क्रमांक-९६ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा कामाचा शुभारंभ

प्रभाग क्रमांक-९६ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा कामाचा शुभारंभ

जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुस्टर डोस, लसीकरण सुरू करा : विद्याताई भांडेकर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com