• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 11, 2023

शिवसेनेच्या उपजिल्हा संघटकपदी संगीता आमले

adminbyadmin
in नवी मुंबई
0
शिवसेनेच्या उपजिल्हा संघटकपदी संगीता आमले

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नेरूळ पश्चिम नोडमधील सामाजिक कार्यकर्त्या व नवी मुंबई रेशनिंग कमिटीच्या माजी सदस्या सौ. संगिता दिलीप आमले यांची शिवसेनेच्या उपजिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गेली २० वर्षे नेरुळच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात संगिता आमले यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. नेरूळ सेक्टर सहामधील सार्वजनिक गणेशोत्सव, सार्वजनिक नवरात्रौत्सव या पाठोपाठ अखंड हरिनाम सप्ताहामध्ये त्यांचे सक्रिय योगदान राहीले आहे. परिसरात रस्ता, पदपथ स्वच्छ करणाऱ्या सफाई कामगारांमुळेच आपला परिसर स्वच्छ राहतो, बकालपणा व रोगराईला थारा मिळत नाही यामुळे दरवर्षी सफाई कामगारांना रक्षाबंधनला राखी बांधून व भाऊबीजेला ओवाळून  संगिता आमले त्यांच्या कार्याचा गौरव करत असतात. कोरोना काळातही त्यांनी उल्लेखनिय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत शिवसेनेचे नेते विजय नाहटा यांनी त्यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी नियुक्ती केली आहे.

Previous Post

नेरूळ, जुईनगर, शिरवणेत सीसीटीव्ही बसवा : विद्या भांडेकर

Next Post

अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : संदीप खांडगेपाटील

Next Post
आयुक्त महोदय, नेरूळ सेक्टर सहाच्या वाहतुक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढा : संदीप खांडगेपाटील

अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : संदीप खांडगेपाटील

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानविचारांचे ६ कर्तृत्ववान युवकांनी अभिमानाने मांडले महत्व

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानविचारांचे ६ कर्तृत्ववान युवकांनी अभिमानाने मांडले महत्व

प्रभाग क्रमांक-९६ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा कामाचा शुभारंभ

प्रभाग क्रमांक-९६ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा कामाचा शुभारंभ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com