• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 18, 2023

प्रभाग ३० मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुस्टर डोस, लसीकरण सुरू करा : पांडुरंग आमले

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभाग ३० मधील सानपाडा व जुईनगर या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : पांडुरंग आमले

श्रीकांत पिंगळे :Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : संभाव्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमी सानपाडा नोडमधील प्रभाग ३० येथील सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरातील स्थानिक रहीवाशांसाठी लसीकरणाचा बुस्टर डोस देण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चा, नवी मुंबईचे जिल्हा उपाध्यक्ष व अखिल भारतीय माथाडी संघटना नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

कोरोना महामारी पुन्हा फैलावण्याची भीतीयुक्त टांगती तलवार पुन्हा नवी मुंबईकरांवर निर्माण झालेली आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळत आहे व मृत्यूही होऊ लागले आहेत. नवी मुंबईत रोजगारासाठी, शिक्षणासाठी दररोज हजारोंच्या संख्येने रहीवाशी, मुले, महिला नवी मुंबईत येत असतात. त्यातच नवी मुंबईत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातूनही मोठ्या संख्येने लोक नवी मुंबईत येत असतात. सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरातील अद्यापि मोठ्या प्रमाणावरील स्थानिक रहीवाशांनी अद्यापि बुस्टर डोस घेतलेला नाही. काही रहीवाशांनी तर दुसऱा डोसही घेतलेला नाही. तसेच आजारी असल्याने अथवा बाहेरगावी गेल्याने अनेक विद्यार्थीदेखील कोरोना लसीकरणापासून वंचित असल्याचे पांडुरंग आमले यांनी निवेदनात म्हटले आहे.

कोरोना महामारी अगदी नवी मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. मागील काळात नवी मुंबई शहराने व नवी मुंबईकरांनी कोरोना महामारीत मोठी किंमत मोजलेली आहे. कोरोनाचा शिरकाव होऊन उद्रेक होण्यापूर्वी सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर २,७, ८,९, १० (काही भाग), सेक्टर ११, १२, १५, १६, १६ ए, १७, १८, १९, २०, जुईनगर रेल्वे स्थानक व इतर परिसरातील नागरिकांसाठी महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने शालेय विद्यार्थ्यांसाठी लसीकरण व अन्य रहीवाशांसाठी बुस्टर डोस देण्यास लवकरात लवकर सुरुवात करण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुस्टर डोस, लसीकरण सुरू करा : विद्याताई भांडेकर

Next Post

प्रभाग ३४ मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुस्टर डोस, लसीकरण सुरू करा : सौ. सुनिता रतन मांडवे

Next Post
महापालिका कार्यक्षेत्रातील विधवा महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत द्या : सौ. सुनिता मांडवे

प्रभाग ३४ मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुस्टर डोस, लसीकरण सुरू करा : सौ. सुनिता रतन मांडवे

नेरूळ सेक्टर १६, १६ ए १८ या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : सौ. रुपाली भगत

प्रभाग ९६ मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुस्टर डोस, लसीकरण सुरू करा : सौ. रुपाली किस्मत भगत

राष्ट्रवादीच्या महादेव पवारांनी दिला मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा

राष्ट्रवादीच्या महादेव पवारांनी दिला मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com