• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 18, 2023

प्रभाग ९६ मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुस्टर डोस, लसीकरण सुरू करा : सौ. रुपाली किस्मत भगत

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नेरूळ सेक्टर १६, १६ ए १८ या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : सौ. रुपाली भगत

नवी मुंबई : नेरूळ नोडमधील प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६, १६ए व १८ परिसरातील नागरिकांना लसीकरण व बुस्टर डोस देण्यास सुरुवात करण्याची लेखी मागणी भाजपच्या स्थानिक माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

कोरोना महामारी पुन्हा फैलावण्याची भीतीयुक्त टांगती तलवार पुन्हा नवी मुंबईकरांवर निर्माण झालेली आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण आढळत आहे व मृत्यूही होऊ लागले आहेत. नवी मुंबईत रोजगारासाठी, शिक्षणासाठी दररोज हजारोंच्या संख्येने रहीवाशी, मुले, महिला नवी मुंबईत येत असतात. त्यातच नवी मुंबईत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातूनही मोठ्या संख्येने लोक नवी मुंबईत येत असतात. प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६, १६ए व १८ परिसरातील

स्थानिक रहीवाशांनी अद्यापि मोठ्या प्रमाणावरील अद्यापि बुस्टर डोस घेतलेला नाही. काही रहीवाशांनी तर दुसऱा डोसही घेतलेला नाही. तसेच आजारी असल्याने अथवा बाहेरगावी गेल्याने अनेक विद्यार्थीदेखील कोरोना लसीकरणापासून वंचित असल्याचे सौ. रूपाली किस्मत भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.

कोरोना महामारी अगदी नवी मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. मागील काळात नवी मुंबई शहराने व नवी मुंबईकरांनी कोरोना महामारीत मोठी किंमत मोजलेली आहे. कोरोनाचा शिरकाव होऊन उद्रेक होण्यापूर्वी प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६, १६ए व १८ परिसरातील  नागरिकांसाठी महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने शालेय विद्यार्थ्यांसाठी लसीकरण व अन्य रहीवाशांसाठी बुस्टर डोस देण्यास लवकरात लवकर सुरुवात करण्याची मागणी सौ. रुपाली किस्मत भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

प्रभाग ३४ मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुस्टर डोस, लसीकरण सुरू करा : सौ. सुनिता रतन मांडवे

Next Post

राष्ट्रवादीच्या महादेव पवारांनी दिला मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा

Next Post
राष्ट्रवादीच्या महादेव पवारांनी दिला मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा

राष्ट्रवादीच्या महादेव पवारांनी दिला मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा

जवानांच्या मृत्यूला मोदी सरकारच जबाबदार : रविंद्र सावंत

जवानांच्या मृत्यूला मोदी सरकारच जबाबदार : रविंद्र सावंत

वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी : राजेश नार्वेकर

वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी : राजेश नार्वेकर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com