स्थलांतरीत कुकशेत गावाचा मालमत्ता कर गावठाणातील घराप्रमाणे आकारणार व्याज दंड व्याज विलंबशुल्क माफ!
* कुकशेतच्या समस्या निवारणासाठी आमदार मंदाताईंचा पुढाकार नवी मुंबई : बेलापुरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी गावठाणातील समस्या सोडविण्यासाठी गेल्या काही...