• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 20, 2015

दोन वर्षे झाली तरी नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी मोकाट

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
दोन वर्षे झाली तरी नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी मोकाट

पुणे : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्ष पूर्ण झाली तरी मारेकरी मोकाटच आहेत. सीबीआयकडे तपास देऊनही तपासात प्रगती नाही. सरकारला आरोपी माहिती असल्याचा दाभोलकर कुटुंबीयांचा आरोप आहे.
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. दाभोलकरांचे मारेकरी मात्र अदयाप सापडलेले नाहीत. पुणे पोलीस त्यानंतर आता सीबीआयकडे हा तपास आहे. तपासातील प्रगती मात्र जैसे थेच आहे.
सरकारला आरोपी माहित आहेत. पण त्यांना पकडलं जात नाही, असा थेट आरोप दाभोलकर कुटुबीयांनी अनेकदा केला आहे. 20 ऑगस्ट 2013 ला नरेंद्र दाभोलकरांची पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या झाली. सुरुवातीला पुणे पोलिसांच्या 20 हून अधिक टीम दाभोलकर हत्येचा तपास करत होत्या. मात्र, तपास शून्य आहे.

Previous Post

आमच्यात सिरीजमध्ये कमबॅक करण्याची क्षमता – विराट कोहली

Next Post

भूकंपाचा हिमाचल प्रदेशला सौम्य धक्का

Next Post

भूकंपाचा हिमाचल प्रदेशला सौम्य धक्का

‘दिघा घर बचाओ संघर्ष समिती’तर्फे शुक्रवारी मोर्चाचे आयोजन

‘दिघा घर बचाओ संघर्ष समिती’तर्फे शुक्रवारी मोर्चाचे आयोजन

सायना जागतिक बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत

जागतिक क्रमवारीत सायना पुन्हा एकदा अव्वल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com