कॉग्रेसच्या पाठपुराव्यामुळे नेरूळ सेक्टर सहाच्या राजमाता जिजाऊ उद्यानात ब्लिचिंग पावडरची फवारणी
Navimubailive.com@gmail.com नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील सिडको वसाहतीमधील राजमाता जिजाऊ उद्यानात शुक्रवारी महापालिका प्रशासनाकडून मॉर्निग वॉकच्या पायवाटेवर तसेच ओपन...