• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 10, 2023

राजेंद्र सोनवणेंची महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या उपाध्यक्षपदी निवड

adminbyadmin
in नवी मुंबई
0
राजेंद्र सोनवणेंची महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या उपाध्यक्षपदी निवड

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनातील सेवानिवृत्त माजी अधिकारी व कर्मचारी वर्गातील लोकाभिमुख असलेले व्यक्तिमत्त्व राजेंद्र सोनवणे यांची इंटक संलग्न असलेल्या महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष व कामगार नेते रविंद्र सावंत यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले आहे.

या नियुक्तीपत्रात  नवी मुंबई महापालिका प्रशासनातील आपली प्रदिर्घ सेवा आणि तळागाळातील कर्मचाऱ्यांचे आपले असलेले जिव्हाळ्याचे संबंध तसेच कर्मचारी वर्गाविषयी आपली असलेली तळमळ पाहता आपली नियुक्ती करण्यात येत आहे. आपल्या अनुभवचा फायदा कर्मचारी वर्गाला होईल आणि आपल्या माध्यमातून कर्मचारी  वर्गाच्या समस्या मार्गी लागतील, तसेच आपल्या मार्गदर्शनाचा कामगार वर्गाला फायदा होईल, अशी आशा असल्याचे कामगार नेते रविंद्र सावंत यांनी म्हटले आहे.

मंगळवार, दि. ९ ऑगस्ट रोजी महापालिका मुख्यालयालगत महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनात राजेंद्र सोनवणे यांनी सक्रिय योगदान दिले. व्यासपिठावर बसून उपोषण आंदोलनात दिवसभर सहभागी होवून कामगारांना मार्गदर्शनही केले.

Previous Post

नेरूळ सेक्टर सहामधील राजमाता जिजाऊ उद्यानात कॉंग्रेसचे शनिवारी स्वच्छता अभियान

Next Post

बेमुदत उपोषण आंदोलनानंतर महापालिकेला आली जाग

Next Post
बेमुदत उपोषण आंदोलनानंतर महापालिकेला आली जाग

बेमुदत उपोषण आंदोलनानंतर महापालिकेला आली जाग

डासांचा उद्रेक नियत्रंणासाठी धूरफवारणी करा : पांडुरंग आमले

बाजार समिती आवारात आरोग्य शिबिराचे आयोजन करा : पांडुरंग आमले

नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावात पिण्याचे येणारे पिवळसर दूषित पाणी थांबवा : जीवन गव्हाणे

सारसोळे गावासह नेरूळ सेक्टर सहामधील पाणीसमस्येचे निवारण करा: जीवन गव्हाणे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com