पालिका अधिकाऱ्यांतूनच नगर रचना विभागातील कार्यकारी अभियंता या पदाचा कार्यभार देण्याची इंटकची मागणी
नवी मुंबई : महापालिका नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सोमनाथ केकाण यांच्या कार्यपद्धतीविषयी महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार करताना महापालिका प्रशासनातील अधिकारी...