• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 20, 2015

अनैतिक संबंधाच्या वादातून भावजईचा खून

adminbyadmin
in महाराष्ट्र
0

जळगाव : पाथरी (ता.जळगाव) येथील अडतीस वर्षीय विवाहीतेचा कोयत्याने खुन केल्याची घटना पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडली. लहान भावाच्या बायकोचे बहीणीच्या नवर्‍याशी अनैतीक संबध असल्याच्या संशयावरुन संजय शिवराम पाटील (वय-48) याने धारदार कोयत्याने भवजाईचा खुन करुन स्वत:ला पोलिस पाटीलाच्या स्वाधीन करुन गुन्ह्याची कबुली दिली. औद्योगीक वसाहत पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन संशयीताला अटक करण्यात आली आहे.
जळगाव तालूक्यातील साडेतीन चार हजार लोकसंख्ये असलेल्या छोट्याशा गावात प्रत्येकी एक एकर जमीनीवर संजय शिवराम पाटील व सुनील शिवराम पाटील दोघा भावांची गुजराण सुरु होती. शेतीला जोड धंदा म्हणुन मोठाभाऊ संजय म्हशी सांभाळायचा तर सुनील टेलरींग व्यवसाय करीत होता. दोघांची मोठी बहीण देवाजी दौलत पाटील यांना बडोदा (गुजरात) येथे दिली आहे. दहा वर्षापासुन देवाजी पाटील व सुनीलची पत्नी वृंदा यांचे अनैतीक संबध असल्याचा संशय संजयला होता. अनेक वेळेस दोघांची नातेवाईक व कुटूंबातील लोकांनी समुजत काढली. दरम्यान दोघा भावांमध्ये जमत नसल्याने मागे सुनील ने मोठ्या भावाला कुर्‍हाड मारुन जखमी केले होते. नुकताच 15 ऑगस्ट रोजी पाहुणे देवाजी पाटील गावात येवुन गेले. दोन दिवस येथे सुनीलच्या घरात वास्तव्याला असल्याने संजयचा पुन्हा संशय बळावल्याने त्याने दोघांना विनंतीही केली मात्र दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने आज पहाटे सहा वाजता वृंदा सुनील पाटील ही शौचास गेली असता संजयने तीला गाठून केळीखोड कापण्याच्या धारदार कोयत्याने तीच्या मानेवर हातांवर वार करुन खुन केला.

*** मला पोलिसात जमा करा
वृंदाला मारल्यानंतर संजय पाटीलने थे पाथरीचे पोलिस पाटील संजिव लंगरे यांचे घर गाठत आपण खुन केल्याचे सांगीतले. लहान भावाच्या पत्नीचा खुन केला असून मला पोलिसांच्या स्वाधीन करावे..असे संजयने सांगीतल्याने त्यास औद्योगीक वसाहत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. लंगरे यांच्या तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.टि.धारबळे करीत आहे.

Previous Post

जेम्स लेनचे कौतुक आणि पुस्तक वितरण केल्याबद्दल पुरंदरेंना पुरस्कार दिला काय? – नारायण राणे

Next Post

कांदा रडवणार

Next Post
कांदा पुन्हा कडाडला, लासलगावला ४३ रूपये किलो

कांदा रडवणार

दुसर्‍या व चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी

दुसर्‍या व चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी

अण्णा हजारे यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा, दुसर्‍यांदा धमकी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com