• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 21, 2015

दुसर्‍या व चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
दुसर्‍या व चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी

नवी दिल्ली : एक सप्टेंबरपासून देशातील सर्व प्रकारच्या बँका महिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या शनिवारी बंद रहाणार आहेत.
महिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या शनिवारी सुट्टी मिळावी, ही बँक कर्मचार्‍यांची प्रदीर्घ काळापासूनची मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे. मात्र, पहिल्या, तिसर्‍या व असेल तर पाचव्या शनिवारी बँका सुरू राहणार आहेत.
वेतनवाढीसह दोन शनिवारच्या सुट्टीच्या मागणीबाबत ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन’ने (एआयबीईए) इंडियन बँक्स असोसिएशनकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर हा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयाने घेतला आहे. यासंदर्भात केंद्रीय आर्थिक सेवा विभागाने अधिसूचना जारी केली असून बँक कर्मचार्‍यांना महिन्यातील दोन आठवडे पाच दिवसांचा आठवड्याचा लाभ मिळणार आहे.
रिझर्व्ह बँक कायदा, १९३४च्या दुसर्‍या परिशिष्टांतर्गत येणार्‍या सर्व म्हणजेच सरकारी, सहकारी, खासगी, ग्रामीण प्रादेशिक बँकांतील कर्मचार्‍यांना आता प्रत्येक महिन्यात दोन दिवस वाढीव सुट्टी मिळणार आहे.

Previous Post

कांदा रडवणार

Next Post

अण्णा हजारे यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा, दुसर्‍यांदा धमकी

Next Post

अण्णा हजारे यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा, दुसर्‍यांदा धमकी

पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना दिलासा

पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना दिलासा

पहिली ते आठवीपर्यंत आता सक्तीची परीक्षा

पहिली ते आठवीपर्यंत आता सक्तीची परीक्षा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com