• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 20, 2015

दादरचा भार कमी करण्यासाठी परळ टर्मिनससाठी हालचाली

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
दादरचा भार कमी करण्यासाठी परळ टर्मिनससाठी हालचाली

मुंबई : मध्य रेल्वेवरील महत्वाचे स्टेशन परळ. या स्टेशनचा विस्तार करुन टर्मिनस उभारण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी झाली होती. मात्र, हालचाली होत नव्हत्या. आता परळ टर्मिनससाठी हालचाली सुरु झाल्यात. याबाबत निविदा 15 दिवसांत खुल्या होणार आहेत, अशी माहिती पुढे येत आहे.
दादरवर प्रचंड ताण येत असल्याने दादरचा भार हलका करण्यासाठी परळ टर्मिनसचा विचार पुढे आला. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला (पाचवी-सहावी मार्गिका) या प्रकल्पाचा भाग म्हणून परळ टर्मिनसचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून येत्या 15 दिवसांत निविदा खुल्या होणार आहेत.
मध्य रेल्वेवरील दादर स्थानकातील गर्दी आणि परळ स्थानकातील वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून मध्य रेल्वेने परळ येथून उपनगरीय गाडया सोडण्याची योजना आखली होती. त्यासाठी परळ टर्मिनसचा 80 कोटी रुपयांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. मात्र या प्रकल्पाबाबत दोन वर्षे काहीच निर्णय झाला नव्हता. आता केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लक्ष घातल्याने परळ टर्मिनसच्या हालचाली सुरु झाल्यात.

*** टर्मिनससाठी नविन काय?
* परळ स्थानकातील दक्षिण दिशेचा पादचारी पूल एल्फिन्स्टन रोड रस्ते पुलाशी जोडणार.
* प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजूला आणखी एक प्लॅटफॉर्म बांधणार
* नविन प्लॅटफॉर्ममुळे परळ लोकलची व्यवस्था शक्य.
* मुंबईहून येणार्‍या गाड्या एल्फिन्स्टन रोडच्या बाजूला टाकण्यात येणार्‍या नव्या मार्गिकेवरून धावतील.
* सध्याचा दादरच्या दिशेकडील पादचारी पूल पश्‍चिम दिशेला उतरवणार.

Previous Post

स्थलांतरीत कुकशेत गावाचा मालमत्ता कर गावठाणातील घराप्रमाणे आकारणार व्याज दंड व्याज विलंबशुल्क माफ!

Next Post

मुंबई – ठाण्यात वीज गायब

Next Post
मुंबई – ठाण्यात वीज गायब

मुंबई - ठाण्यात वीज गायब

जेम्स लेनचे कौतुक आणि पुस्तक वितरण केल्याबद्दल पुरंदरेंना पुरस्कार दिला काय? – नारायण राणे

जेम्स लेनचे कौतुक आणि पुस्तक वितरण केल्याबद्दल पुरंदरेंना पुरस्कार दिला काय? - नारायण राणे

अनैतिक संबंधाच्या वादातून भावजईचा खून

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com