• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 16, 2015

अभिमानास्पद कामगिरीबाबत नेरूळ पोलिसांचे अभिनंदन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
अभिमानास्पद कामगिरीबाबत नेरूळ पोलिसांचे अभिनंदन

नवी मुंबई : गेल्या काही दिवसापासून नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये सर्वपक्षीय राजकारण्यांची पाऊले वळू लागली आहेत. ते कोणाला सोडविण्यासाठी जात नाहीत तर चक्क पोलीसांचे अभिनंदन करण्यासाठी सातत्याने येवू लागली आहेत.
  नेरूळ पोलीसांनी उत्तर प्रदेशातील आग्रा येथील काश्मिरी बाजार परिसरात धडक देवून अपहरण केलेल्या 21 मुलींची सुटका केली. या अभिमानास्पद व भूषणावह कामगिरीबाबत प्रभाग 87 च्या शिवसेना नगरसेविका व विधी समिती सदस्या सौ. सुनिता रतन मांडवे आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी नुकतेच नेरूळ पोलीस ठाण्यात जावून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता शिंदे-अल्फान्सिसो यांची भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले. तर दुसर्‍या छायाचित्रात महापालिका निवडणूकीत शिवसेनेचा अभेद्य गडाला खिंडार पाडून नेरूळच्या राजकारणात जायंट किलर ठरलेल्या प्रभाग 96च्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत व त्यांचे सहकारी नेरूळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता शिंदे-अल्फान्सिसो यांचे अभिनंदन करताना दिसत आहेत.

Previous Post

प्रभाग ९८ मध्ये मोफत डेंग्यूची तपासणी शिबिर उत्साहात

Next Post

मोडकळीस कार्यालयातून चालतोय ठाणे जिल्ह्यातील टपाल कारभार

Next Post
मोडकळीस कार्यालयातून चालतोय ठाणे जिल्ह्यातील टपाल कारभार

मोडकळीस कार्यालयातून चालतोय ठाणे जिल्ह्यातील टपाल कारभार

सायना जागतिक बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सायनाला रौप्यपदक

रेल्वे पादचारी पूल प्रवाशासाठी – का फेरीवाल्यांसाठी ?

रेल्वे पादचारी पूल प्रवाशासाठी - का फेरीवाल्यांसाठी ?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com