• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 16, 2015

मिनी स्कर्ट घालून राधे मॉंने केला देवीचा अपमान, केस दाखल

adminbyadmin
in टॉप न्यूज
0

लुधियाना : हुंड्यासाठी छळ प्रकरणात अटक होण्यापासून वाचलेली स्वयंमं घोषित साध्वी राधे मॉंच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. आता राधे मॉं विरोधात पंजाबच्या लुधियानामध्ये मिनी स्कर्ट परिधान केल्या प्रकरणी केस दाखल करण्यात आली आहे.
तक्रारकर्त्याने दाखल केले तक्रारीत आरोप करण्यात आला की, राधे मॉं स्वतःला दुर्गा देवीचा अवतार सांगते आणि मिनी स्कर्ट घातले. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.
अश्विनी कुमार बहल आणि धीरज शर्मा या तक्रारकर्त्यांनी आरोप लावला आहे की, राधे मॉं ने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. आम्ही वैष्णो देवी, चिंतपूर्णी देवी आणि ‘ज्वालाजी’ची आराधना करतो. राधे मॉं स्वतःला दुर्गा देवीचा अवतार सांगते, पण तिने मिनी स्कर्ट परिधान केला होता. हा दुर्गा देवीचा अपमान आहे. यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहे.
मुंबईच्या कांदवली येथे हुंड्यासाठी छळ प्रकरणासह राधे मॉंला आपल्या सत्संगमध्ये अश्‍लिलता पसरविण्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईच्या वकील फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांनी मुंबई हायकोर्टात राधे मॉं विरोधात अश्‍लिलता पसरविण्याचा आरोप लावत याचिका दाखल केली आहे.

Previous Post

जुईनगरमध्ये आधार कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

पिंपळगाव तर्फे नारायणगाव वै.ह.भ.प. पुंडलिक अण्णा खांडगे वाचनालयाचे उद्घाटन

Next Post
पिंपळगाव तर्फे नारायणगाव वै.ह.भ.प. पुंडलिक अण्णा खांडगे वाचनालयाचे उद्घाटन

पिंपळगाव तर्फे नारायणगाव वै.ह.भ.प. पुंडलिक अण्णा खांडगे वाचनालयाचे उद्घाटन

प्रभाग ९८ मध्ये मोफत डेंग्यूची तपासणी शिबिर उत्साहात

प्रभाग ९८ मध्ये मोफत डेंग्यूची तपासणी शिबिर उत्साहात

अभिमानास्पद कामगिरीबाबत नेरूळ पोलिसांचे अभिनंदन

अभिमानास्पद कामगिरीबाबत नेरूळ पोलिसांचे अभिनंदन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com