• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 15, 2015

रविवारी, प्रभाग 98 मध्ये मोफत डेंग्यूची तपासणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0

नवी मुंबई : नवी मुंबईत वाढत्या डेेंग्यूच्या आजारामुळे एकीकडे नवी मुंबईकर त्रस्त झालेले असतानाच प्रभाग 98च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका व उद्यान शहर सुशोभीकरण समितीच्या सभापती अ‍ॅड. सौ. सपना गावडे-गायकवाड यांनी आपल्या प्रभागातील रहीवाशांकरता रविवार, दि. 16 ऑगस्ट रोजी मोफत डेंग्यू तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
प्रभाग 98 मधील नेरूळ सेक्टर 28मधील श्री गणेश सोसायटीमधील श्रीगणेश मंदीराजवळ या आरोग्य शिबिराचे महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून नगरसेविका अ‍ॅड. सपना गावडे-गायकवाड यांनी आयोजन केले आहे. सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत हे शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिरामध्ये डेंग्यू आजाराची तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डेंग्यूबाबतची तपासणी आणि डेंग्यू या साथीच्या आजाराबाबत असणारे समज-गैरसमज दूर करण्यासाठी विभागातील रहीवाशांनी मोठ्या संख्येने या शिबिरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शिबिराच्या आयोजक नगरसेविका अ‍ॅड. सपना गावडे-गायकवाड यांनी केले आहे.

Previous Post

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं सोप्पं

Next Post

जुईनगरमध्ये आधार कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
जुईनगरमध्ये आधार कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

जुईनगरमध्ये आधार कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मिनी स्कर्ट घालून राधे मॉंने केला देवीचा अपमान, केस दाखल

पिंपळगाव तर्फे नारायणगाव वै.ह.भ.प. पुंडलिक अण्णा खांडगे वाचनालयाचे उद्घाटन

पिंपळगाव तर्फे नारायणगाव वै.ह.भ.प. पुंडलिक अण्णा खांडगे वाचनालयाचे उद्घाटन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com