• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 13, 2015

स्वतःची चप्पल स्वतः हातात घ्यावी!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
स्वतःची चप्पल स्वतः हातात घ्यावी!

पंकजांना अजित पवारांचा टोला

मुंबई : परभणीत दुष्काळाच्या दौर्‍यावर असताना महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांची चप्पल त्यांच्या कर्मचार्‍यांने उचल्याने राष्ट्रीवादीचे नेते अजित पवार यांनी पंकजा यांना टोला लगावलाय. स्वतःची चप्पल स्वतः हातात घ्यावी, असे मत व्यक्त केलेय.
राजकीय नेत्यापुढं पुढे पुढे करणारे अनेक असतात. यापूर्वी इतिहासात अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे गरज असेल तर आपण स्वतःची चप्पल हातात घ्यावी, हे माझ मत आहे, अजित पवार म्हणालेत.
पंकजा मुंडे-पालवे यांनी काल दुष्काळी भागाच्या दौरा केला. त्यावेळी त्यांच्या चपला त्यांच्या कर्मचार्‍याने उचलल्याचे समोर आल्य आहे. पंकजा यांनी परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला, त्यावेळी चिखल असलेल्या रस्त्यावरून जाताना चप्पल काढून ठेवली. ही चपल कर्मचार्‍याला हातात घ्यावी लागली होती.

Previous Post

आरएसएस शैक्षणिक संस्था उध्वस्त करतेय : राहुल

Next Post

सांगलीच्या बाजार समिती निवडणुकीत भाजप-शिवसेनाही पराभूत

Next Post
सांगलीच्या बाजार समिती निवडणुकीत भाजप-शिवसेनाही पराभूत

सांगलीच्या बाजार समिती निवडणुकीत भाजप-शिवसेनाही पराभूत

पोलिसांच्या कामगिरीचा अभिमान

पोलिसांच्या कामगिरीचा अभिमान

ऐरोली रेल्वे स्थानकासमोर एमआयडीसीचा स्कायवॉक

ऐरोली रेल्वे स्थानकासमोर एमआयडीसीचा स्कायवॉक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com