• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 13, 2015

आपलंच डोकं गिळण्याचा प्रयत्न करणारा दोन फण्यांचा कोब्रा!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
आपलंच डोकं गिळण्याचा प्रयत्न करणारा दोन फण्यांचा कोब्रा!

नवी दिल्ली : दक्षिण चीनमध्ये एका सर्प पालन केंद्रात एका अजब कोब्रा पिल्लानं जन्म घेतलाय. या पिल्लू कोब्राचे दोन डोके आहेत. जे एकमेकांना जोडलेले आहेत.
या कोब्राचा जन्म १० दिवसांपूर्वी युलिनमधल्या एका ‘स्नेक फार्म’मध्ये झाला होता. हा कोब्रा २० सेंटीमीटर लांब आहे. सर्प पालन केंद्राच्या मालकानं या दोन फणांच्या कोब्रा नागाला नान्निंग प्राणीसंग्रहालयाकडे सोपवलंय.
सुरुवातीला हा नाग काहीही खात नव्हता. त्यामुळे तो खूपच कमी दिवस जगू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण, डार्क ब्राऊन रंगाचा या कोब्रानं आता खाणं सुरु केलंय त्यामुळे तो आता पूर्णत: सुरक्षित आहे आणि हळूहळू तो वाढतोय.
या नागाचे दोन फणा वेगवेगळ्या दिशांना आहेत आणि दोन्ही तोंड एकमेकांशी भांडण करतात इतकंच नाही तर एकमेकांना गिळण्याचाही प्रयत्न करतात. दोघांचंही डोकं वेगवेगळं असल्यानं ते वेगवेगळ्या दिशांना जाण्याचाही प्रयत्न करतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, असे जीव खूप कमी काळापर्यंत जिवंत राहू शकतात. आत्तापर्यंत दोन फणांच्या एका नागाचा २० वर्षांपर्यंत जगण्याचा रेकॉर्ड आहे.
जीनमध्ये विषारी सापांना पाळलं जातं. शिवाय अनेक औषधं बनविताना या सापांचा वापर केला जातो.

Previous Post

फास्ट लोकलसाठी तिकीटाचे दर जास्त मोजावे लागणार?

Next Post

अखेर कल्याण स्टेशन परिसर चकाचक

Next Post
अखेर कल्याण स्टेशन परिसर चकाचक

अखेर कल्याण स्टेशन परिसर चकाचक

आरएसएस शैक्षणिक संस्था उध्वस्त करतेय : राहुल

आरएसएस शैक्षणिक संस्था उध्वस्त करतेय : राहुल

स्वतःची चप्पल स्वतः हातात घ्यावी!

स्वतःची चप्पल स्वतः हातात घ्यावी!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com