• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 12, 2015

‘त्या’ गावात घरोघरी होते राधे मॉंची पूजा

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
‘त्या’ गावात घरोघरी होते राधे मॉंची पूजा

गुरुदासपूर (पंजाब)- विवाहितेची छळवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेली वादग्रस्त आध्यात्मिक राधे मॉं हिची दोरांगला गावामध्ये घरोघरी पूजा केली जात आहे. या गावात राधे मॉंचा जन्म झाला असून शिक्षणही येथेच झाले आहे.
गावातील प्रत्येक घर व दुकानांमध्ये राधे मॉंचे छायाचित्र लावलेले पाहायला मिळते. गावातील प्रत्येक नागरिक नित्यनियमाने पूजा करतात. महिन्यातून एकदा तरी राधे मॉं गावात येत असते, अशी माहिती गावकर्‍यांनी दिली.
पंजाबमध्ये राधे मॉंच्या होणार्‍या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही हजेरी लावतो. राधे मॉंवर असलेले आरोप हे निराधार आहेत. चौकशीनंतर खरी परिस्थिती समोर येईलच, असे गावातील दुकानदार रोहित महाजन यांनी सांगितले.
राधे मॉं शाळेत असताना वहीच्या प्रत्येक पानावर ‘जय माता दी’ लिहीत असायची. शिवाय, सतत ‘जय माता दी…’ हे गाणे गाताना दिसत असायची, असे सरपंच वारिंदरकुमार यांनी सांगितले.

Previous Post

जेनेलियाचे बॉलीवूडमध्ये तीन वर्षांनी कमबॅक

Next Post

दहीहंडीला अखेर साहसी खेळाचा दर्जा

Next Post
दहीहंडीला अखेर साहसी खेळाचा दर्जा

दहीहंडीला अखेर साहसी खेळाचा दर्जा

महापौरांनी केला सन्मान धाडसी पोलीसांचा

महापौरांनी केला सन्मान धाडसी पोलीसांचा

राधे मॉंविरोधात डॉली बिंद्राची तक्रार

राधे मॉंविरोधात डॉली बिंद्राची तक्रार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com