• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 8, 2015

बिबट्या अखेर जेरबंद

adminbyadmin
in टॉप न्यूज
0

पालघर : मुरबाड तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून दहशत बसविणार्‍या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे. बकर्‍या आणि कुत्री यांना बिबट्याने फस्त केले होते.
रात्रीच्या सुमारास साखरे गावातील मदन चिंतामण पवार यांच्या घरात घूसुन बिबटयाने चार बकर्‍या ठार केल्या होत्या. नंतर बिबट्याने आपला मोर्चा किसळ गावतील काशिनाथ पावर यांच्या फार्म हाउसमध्ये वळवला. बिबट्या फार्म हाउस दडून बसल्याचे संजय पडवळ या इसमाने पाहताच त्याने दाराची कडी लाऊन घेतली आणि बिबट्याला कोढूंन ठेवेले.
याबाबत माहिती त्यांनी वन विभागाला कळविली. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी रात्री १२ वाजताच्या सुमारास त्या बिबट्याला भूलचे इंजेक्सन देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर त्याला जेरबंद करून त्याची रवानगी मुबईच्या संजय गांधी उद्यानात करण्यात आली. मात्र १५ दिवस दहशती खाली असलेल्या मुरबाड करांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला

Previous Post

मंत्र्याच्या स्वागतास नकार देणार्‍या विद्यार्थ्याचा मारहाणीत मृत्यू

Next Post

मी काही बोलणार नाही, देवच आपला न्याय करेल – राधे मॉं

Next Post

मी काही बोलणार नाही, देवच आपला न्याय करेल - राधे मॉं

ललित मोदींच्या ई-मेलमुळे सुरेश रैना सक्तीची विश्रांती?

आपल्या बाळाचा टॅब हट्ट पुरवा, पण महापालिका शाळांमधे शिकणार्‍या गोरगरिब मुलांचे बालहट्ट केव्हा पुरवणार’

आपल्या बाळाचा टॅब हट्ट पुरवा, पण महापालिका शाळांमधे शिकणार्‍या गोरगरिब मुलांचे बालहट्ट केव्हा पुरवणार’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com