• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 8, 2015

ललित मोदींच्या ई-मेलमुळे सुरेश रैना सक्तीची विश्रांती?

adminbyadmin
in टॉप न्यूज
0

मुंबई : टीम इंडियातील आघाडीचा फलंदाज सुरेश रैना याला सक्तीची विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, ही विश्रांती आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्यामुळे मिळल्याचे पुढे आले आहे. मोदींच्या ई-मेलमुळे त्याला टीममधून वगळण्यात आले आहे.
झिम्बाब्वे दौर्‍यासाठी महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली. तसेच रैनालाही. रैनाला कर्णधारपद तर नाहीच, पण सक्तीची विश्रांती घ्यावी लागली ती आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदीच्या ई-मेलमुळे. कारण मोदी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) लिहिलेल्या सट्टेबाजीशी निगडित पत्रामध्ये रैनाचे नाव होते. त्यामुळेच रैनाला विश्रांती देऊन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कर्णधारपद मुंबईकर अजिंक्य रहाणेकडे सोपविले.
झिम्बाब्वे दौर्‍यासाठीचा संघ २९ जूनला निवडण्यात येणार होता. पण त्याच्या दोन दिवसांपूर्वीच मोदीने आयसीसीला पत्र लिहिले आणि त्याबाबतचे वृत्त वार्‍यासारखे पसरले. निवड समितीला रैनालाच झिम्बाब्वे दौर्‍यावर कर्णधार म्हणून पाठवायचे होते. पण या पत्रामुळे त्यांना निर्णय बदलावा लागला, ही माहिती पुढे आली आहे.
रैनाने एक पत्रक काढत आरोपांचे खंडन केले होते. जगभरातील माझ्या चाहत्यांना मी सांगू इच्छितो की मी नेहमीच खेळभावनेने खेळत आलो आहे. कोणत्याही गैरप्रकारामध्ये मी कधीही सहभागी नव्हतो. माझ्यावर केलेले आरोप हे खोटे आहेत. क्रिकेट माझ्यासाठी सर्वस्व आहे. या पत्राबाबत योग्य ते पाऊल मी उचलणार आहे, असे रैनाने म्हटलेय.

Previous Post

मी काही बोलणार नाही, देवच आपला न्याय करेल – राधे मॉं

Next Post

आपल्या बाळाचा टॅब हट्ट पुरवा, पण महापालिका शाळांमधे शिकणार्‍या गोरगरिब मुलांचे बालहट्ट केव्हा पुरवणार’

Next Post
आपल्या बाळाचा टॅब हट्ट पुरवा, पण महापालिका शाळांमधे शिकणार्‍या गोरगरिब मुलांचे बालहट्ट केव्हा पुरवणार’

आपल्या बाळाचा टॅब हट्ट पुरवा, पण महापालिका शाळांमधे शिकणार्‍या गोरगरिब मुलांचे बालहट्ट केव्हा पुरवणार’

जुईनगर कारशेडनजीक रेल्वेने होंडा सिटीला उडविले, महिला गंभीर जखमी

चांगल्या इमारती धोकादायक ठरवू नका : खा. विचारे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com