• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 7, 2015

‘मातोश्री’वर शस्त्र घेऊन जाणारा संशयित ताब्यात

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
‘मातोश्री’वर शस्त्र घेऊन जाणारा संशयित ताब्यात

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर शस्त्र घेऊन आलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या व्यक्तीजवळ चाकू आणि ब्लेड आढळलं आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलिस मातोश्रीवर शस्त्र घेऊन जाणार्‍याची चौकशी करत आहेत.
राममिलन शर्मा असे त्याचे नाव आहे. कॉंग्रेसचे नगरसेवक अनिल पाटणकर आज शिवसेनेत प्रवेश करत आहेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर त्यांचा पक्षप्रवेश होत आहे. मात्र पाटणकर यांच्या कार्यकर्त्यांसोबतच्या गर्दीत एक संशयित व्यक्ती आढळला. त्याच्याकडे चौकशी केली असता, चाकू आणि ब्लेड असल्याचं समोर आलं.
मात्र आपण व्यवसायाने न्हावी असल्याने चाकू बाळगत असल्याचं संशयिताने सांगितलं आहे.

Previous Post

आयसिसमध्ये सहभागी व्हायला निघालेल्या नवी मुंबईतील पत्रकाराला अटक

Next Post

मौज मजेसाठी बँकेच्या एटीएममधून ५१ लाख लांबवणार्‍या चौघांना अटक

Next Post
नदीपात्रात युवकाची आत्महत्या, पत्नीशी भांडण झाल्याने संपविले जीवन

मौज मजेसाठी बँकेच्या एटीएममधून ५१ लाख लांबवणार्‍या चौघांना अटक

वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली

महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन २०१५ मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे भाषण

महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन २०१५ मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे भाषण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com