• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 7, 2015

आता, मतदान केलं नाहीत तर भरा 100 रुपयांचा दंड !

adminbyadmin
in देश - विदेश
0

अहमदाबाद : होय, हे खरं आहे. यापुढे जर तुम्ही मतदान केलं नाही तर तुम्हाला 100 रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. गुजरात सरकारनं हा अनोखा निर्णय घेतलाय.
गुजरातच्या नोंदणीकृत मतदारांनी जर राज्यातील स्थानिक निवडणुकांमध्ये योग्य कारणाशिवाय आपल्या मताधिकाराचा उपयोग करणं टाळलं तर त्यांच्यावर 100 रुपयांचा दंड लावण्यात येई, असं गुजरात सरकारनं जाहीर केलंय.
गुजरात सरकारनं स्थानिक निवडणुकांमध्ये मतदान अनिवार्य केल्यानंतर राज्यात पंचायत, ग्रामीण निवास आणि ग्रामीण विकास मंत्री जयंतीभाई कवाडिया यांनी याची घोषणा केलीय. कवाडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक निवडणुकांत मतदान अनिवार्य करणार्‍या तरतुदीशी निगडीत गुजरात स्थानिक प्राधिकरण कायदा (दुरुस्ती) कायदा, 2009 नुसार सुट तसंच नियामांना त्यांच्या विभागानं मंजुरी दिलीय.
या कायद्यानुसार बनवल्या गेलेल्या नियमांनुसार मतदान न करणारे तसचं यासाठी कोणतंही ग्राह्य कारण न देणार्‍या मतदारांवर 100 रुपयांचा दंड लावण्यात येईल.

Previous Post

दाऊदचा उजवा हात असणार्‍या येडा याकूबचा मृत्यू

Next Post

नाशिकमध्ये 86 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

Next Post

नाशिकमध्ये 86 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

मेट्रो दरवाढीला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

मेट्रो दरवाढीला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

आयसिसमध्ये सहभागी व्हायला निघालेल्या नवी मुंबईतील पत्रकाराला अटक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com