• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 6, 2015

आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला तर राष्ट्रवादीला ‘भ्रष्टवादी’ टोमणा

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला तर राष्ट्रवादीला ‘भ्रष्टवादी’ टोमणा

मुंबई : शैक्षणिक टॅबला खेळणं म्हणणार्‍या मनसेला राजकारणच खेळणं वाटतं, असा टोला युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी लगावला. तर राष्ट्रवादीच भ्रष्टवादी असल्याचा टोमणा त्यांनी यावेळी मारला.
विद्यार्थ्यांच्या टॅबवरून विविध आरोप करणार्‍या विरोधकांना आदित्य ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. विद्यार्थ्यांच्या टॅबला खेळणं म्हणणार्‍या मनसेला राजकारणही खेळणंच वाटतंय तर टॅब खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारी राष्ट्रवादीच भ्रष्टवादी आहे. त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा भडीमार त्यांनी केला.
महापालिका शाळेत व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी त्यांना टॅब देण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडलेली संकल्पना प्रत्यक्षात साकारणार आहे, असे ते म्हणालेत.
महापालिका शाळेतील इयत्ता आठवीत शिकणार्‍या २२ हजार विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा ३२ कोटींचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासूनच विद्यार्थ्यांना टॅब मिळणार असून विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराच्या ओझ्याला कायमची फुली बसणार आहे. शिवसेनेने वचननाम्यात दिलेल्या वचनाची पूर्तता होत असताना शिक्षण क्षेत्रातही डिजिटल क्रांती होत आहे, असे ते म्हणालेत.

Previous Post

राणेंनी तोफ डागली, मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत!

Next Post

जन्मदात्या आईकडूनच मुलांची हत्या

Next Post

जन्मदात्या आईकडूनच मुलांची हत्या

याकूबला फाशी सुनावणार्‍या न्यायाधीशांना धमकी

याकूबला फाशी सुनावणार्‍या न्यायाधीशांना धमकी

सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

एकीकडे शेतकर्‍यांना मदतीसाठी निधी नाही, दुसरीकडे आमदारांची भूक वाढतंच चाललीय

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com