• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 6, 2015

अखेर उत्तर सापडलंच, ’कटप्पाने बाहुबलीला का मारलं?’

adminbyadmin
in देश - विदेश
0

मुंबई : कटप्पाने बाहुबलीला का मारलं?, हा प्रश्‍न बाहुबली सिनेमा पाहिलेल्या प्रत्येकाला सतावतोय, यासाठी दक्षिणेतल्या एका न्यूज चॅनेलने या सिनेमाच्या लेखकालाचं बोलावून विचारलं, कटप्पाने बाहुबलीला का मारलं?
या प्रश्‍नाचं उत्तर देतांना सिनेमाचे लेखक के व्ही विजयेंद्र प्रसाद म्हणाले, बाहुबली सिनेमाच्या शेवटच्या दृश्यात एक व्यक्ती बाहुबलीवर तलवारीने वार करतो, पण यावरून तुम्ही असा अर्थ काढू शकत नाही की, कटप्पानेच बाहुबलीला मारलं?
बाहुबली सिनेमाच्या शेवटच्या दृश्यात कटप्पा म्हणतो, शस्त्रांपेक्षाही घातक असतो तो विश्‍वासघात, तो विश्‍वासघात करणारा नीच मी आहे.
यावरून लेखकाने आणखी एक कोडं निर्माण केलं आहे, ’विश्‍वासघात करणारा कटप्पा आहे, तरी बाहुबलीला मारणारा कटप्पा असेलच असं कशावरून, असे लेखकाने सांगितल्याने कटप्पाने बाहुबलीला का मारलं?, या प्रश्‍नासह आणखी एक नवा प्रश्‍न पुढे आला आहे, कटप्पानेच बाहुबलीला मारलं का?.

Previous Post

नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळेंना स्वतंत्र दालनाची प्रतिक्षा?

Next Post

येत्या सहा महिन्यांत सोने येणार प्रति तोळा 20 हजारांवर

Next Post
सोन्याच्या दरात घसरण; 10 ग्रॅमसाठी 25,498

येत्या सहा महिन्यांत सोने येणार प्रति तोळा 20 हजारांवर

नाशिकमध्ये दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

पेणजवळील हजार एकर जमिनीवर ‘स्मार्ट सिटी’ उभारणार

पेणजवळील हजार एकर जमिनीवर ‘स्मार्ट सिटी’ उभारणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com