• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 2, 2015

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकांना दांडी मारण्यात पंकजा मुंडे अव्वल

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकांना दांडी मारण्यात पंकजा मुंडे अव्वल

मुंबई : राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकांना दांडी मारण्यात पंकजा मुंडे यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळवलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे.
विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांच्या मागोमाग एकनाथ शिंदे, दीपक सावंत, सुधीर मुनगंटीवार आणि राजकुमार बडोले हे सुद्धा, मंत्रिमंडळ बैठकांचे दांडीबहाद्दर ठरले आहेत.
11 डिसेंबर 2014 पासून जून 2015 या कालावधीत राज्यमंत्रिमंडळाच्या एकूण 28 बैठका झाल्या. या कालावधीत झालेल्या बैठकांना 17 मंत्र्यांपैकी 16 मंत्र्यांची वरचेवर अनुपस्थिती राहिली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचा विकास आणि धोरणाबाबत महत्वाची चर्चा होते. मात्र या बैठकींनाच जबाबदार मंत्र्यानी दांडी मारल्याचं स्पष्ट झालं आहे.
मुख्यमंत्री आणि अन्य 17 मंत्र्यापैकी फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचा अपवाद वगळता 16 मंत्र्यानी दांडी मारली. या दांडी बहाद्दरात ग्रामीण आणि महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अव्वल क्रमांक पटकावत 28 पैकी 9 वेळा अनुपस्थित होत्या.
त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी 7 वेळा अनुपस्थित राहत दुसरा क्रमांक पटकविला. यानंतर आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत 6, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार 5, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले 5, गृह निर्माण मंत्री प्रकाश मेहता 4, पर्यावरण मंत्री रामदास कदम 4, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे 3, महसूल मंत्री एकनाथ खडसे 3, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 3 यांची क्रमवारी आहे.

Previous Post

मध्यरात्री मुंबई लोकलमधून फिरली बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’!

Next Post

शाहरुखसाठी वानखेडेचे दरवाजे उघडले

Next Post
शाहरुखसाठी वानखेडेचे दरवाजे उघडले

शाहरुखसाठी वानखेडेचे दरवाजे उघडले

टेनिस स्टार सानियाची ‘खेलरत्न’साठी शिफारस

टेनिस स्टार सानियाची ‘खेलरत्न’साठी शिफारस

आंबट शौकीनाने, भारतात पॉर्न साइट्स केल्या ब्लॉक?

आंबट शौकीनाने, भारतात पॉर्न साइट्स केल्या ब्लॉक?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com