• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 2, 2015

मध्यरात्री मुंबई लोकलमधून फिरली बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’!

adminbyadmin
in ई - पेपर्स
0
मध्यरात्री मुंबई लोकलमधून फिरली बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’!

मुंबई : बिहारी बाबू नावानं प्रसिद्ध असलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा हीनं मध्यरात्री मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलनं प्रवास केला आहे.
सोनाक्षीनं ट्विटरवर लोकलच्या प्रवासाचा अनुभव शेअर केला आहे. मी कॉलेजमध्ये असताना लोकलमधून प्रवास केला होता पण तेव्हा लोकल खचाखच भरलेली असायची. आता जवळजवळ संपूर्ण लोकल रिकामी होती. माझ्या ’अकिरा’ या नव्या चित्रपटासाठी मी मध्यरात्री मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणार्‍या लोकलनं प्रवास केला आहे, असं सोनाक्षीनं ट्विटरवर आपल्या प्रवासाचं वर्णन केलंय.
सोनाक्षीचा नवीव चित्रपट ’अकिरा’साठी खास तिनं मुंबई लोकलनं प्रवास केला आहे. अकिरा हा तमिळ चित्रपट ’मौनागुरू’ (2011) याचा हिंदी रिमेक आहे. ए. आर. मुरूगदास या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. यात सोनाक्षी सिन्हा बरोबर कोंकणा सेन, अनुराग कश्यप तसंच सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा अशी तगडी स्टारकास्ट आहे.

Previous Post

आमदार संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळ गावामध्ये आधार कार्डसह पॅन कार्ड शिबिर

Next Post

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकांना दांडी मारण्यात पंकजा मुंडे अव्वल

Next Post
राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकांना दांडी मारण्यात पंकजा मुंडे अव्वल

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकांना दांडी मारण्यात पंकजा मुंडे अव्वल

शाहरुखसाठी वानखेडेचे दरवाजे उघडले

शाहरुखसाठी वानखेडेचे दरवाजे उघडले

टेनिस स्टार सानियाची ‘खेलरत्न’साठी शिफारस

टेनिस स्टार सानियाची ‘खेलरत्न’साठी शिफारस

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com