• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 1, 2015

शिवसेना गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रतन मांडवेची निवड

adminbyadmin
in नवी मुंबई
0
शिवसेना गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रतन मांडवेची निवड

नवी मुंबई : शिवसेना पुरस्कृत गणेशोत्सव मंडळ नेरूळ २-८ व १०च्या अध्यक्षपदी शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेच्या गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे २५वे वर्ष आहे.
नेरूळ सेक्टर १२ मध्ये ज्येष्ठ नागरिक भवनात तीन प्रभागातील शिवसेना पदाधिकार्‍यांची व शिवसैनिकांच्या उपस्थितीत गणेशोत्सव कार्यकारिणीची निवड झाली. या बैठकीला शिवसेना शहरप्रमुख विजय माने, उपशहरप्रमुख गणपत शेलार, विभागप्रमुख गणेश घाग, शिवाजी महाडीक, उपविभागप्रमुख मनोज चव्हाण, अशोक येवले, शाखाप्रमुख बाळू घनवट, दिपक शिंदे, बाळू पुजारी, महिला संघटनेच्या बबिता आहेर, रेश्मा वेर्गुलेकर व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात साजरा होत असलेल्या गणेशोत्सवकरता अध्यक्षपदी माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांची तर सचिवपदी नगरसेवक रंगनाथ औटी आणि खजिनदारपदी माजी नगरसेवक दिलीप घोडेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
गुरूपौर्णिमेच्या दिनी शुक्रवारी रात्री गणेशोत्वसाच्या जागेवर पुजा करून श्रीफळ वाढविण्यात आले. प्रभाग ८७च्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे आणि मंडळाचे अध्यक्ष रतन नामदेव मांडवे यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

जीवनधाराच्या मेळव्यांमधून १८२५ उमेदवारांना नोकर्‍या

Next Post

शेतकर्‍याला जबर मारहाण, पोलिसांचे निलंबन

Next Post
शेतकर्‍याला जबर मारहाण, पोलिसांचे निलंबन

शेतकर्‍याला जबर मारहाण, पोलिसांचे निलंबन

महापालिका शाळांमधील मुलांना अगोदर प्राथमिक सुविधा पुरवा, मगच ‘हायटेक’ बनवण्याची स्वप्ने पहा

महापालिका शाळांमधील मुलांना अगोदर प्राथमिक सुविधा पुरवा, मगच ‘हायटेक’ बनवण्याची स्वप्ने पहा

‘प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवरील सरसकट कारवाई तपासून पाहू’

आमदार संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळ गावामध्ये आधार कार्डसह पॅन कार्ड शिबिर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com