• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 1, 2015

चोराचा पाठलाग करताना लोकलची धडक, तरुणीचा मृत्यू

adminbyadmin
in ठाणे
0

कल्याण : चोराला पाठलाग करण्याच्या प्रयत्नात लोकलची धडक लागून एका युवतीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना कल्याणमध्ये घडली. प्राजक्ता गुप्ते असे या तरुणीचे नाव आहे.
गुरुवारी रात्री प्राजक्ता नेहमीप्रमाणे घरी परतत होती. कल्याणच्या दिशेने येत असताना लोकल काही वेळासाठी पत्रीपुलाजवळ थांबली. यावेळी एका चोरट्याने प्राजक्ताची बॅग घेऊन तेथून पळ काढला. चोरट्याला पकडण्यासाठी प्राजक्ता लोकलमधून उतरली आणि तिने चोराच्या मागे धावण्यास सुरवात केली. मात्र त्यावेळी कल्याणहून सीएसटीच्या दिशेने जाणार्‍या लोकलची धडक प्राजक्ताला बसली. यात तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे लोकलमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Previous Post

मृत चिमुरड्याला बॅगेत कोंबून शॉपिंगला निघाली आई

Next Post

मी संघासाठी नेहमी जबाबदारीने खेळतो : विराट

Next Post

मी संघासाठी नेहमी जबाबदारीने खेळतो : विराट

पश्‍चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस, ३९ जणांचा मृत्यू

पुन्हा एकदा समुद्रात झेपावण्यासाठी नौका सज्ज

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com