• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 18, 2015

प्रसव कळांनी विव्हळणार्‍या महिलेसोबत डॉक्टरांनी घेतला सेल्फी!

adminbyadmin
in ई - पेपर्स
0
प्रसव कळांनी विव्हळणार्‍या महिलेसोबत डॉक्टरांनी घेतला सेल्फी!

व्हेनेजुएला : कॉलेज कट्टावरून निघालेले ’सेल्फी’चे भूत आता नर्सिंग होमच्या लेबर रुममध्ये पोहोचले आहे. प्रसव कळांनी (लेबर पेन) विव्हळणार्‍या महिलेसोबत एका डॉक्टरने सेल्फी घेतल्याचा ’प्रताप’ केला आहे. एवढे नव्हे, डॉक्टरने हा सेल्फी त्याच्या इस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. फोटोसोबत ’लेडी, आय कॅन डिलिव्हर युवर बेबी, बट फर्स्ट लेट मी टेक ए सेल्फी’ (बाई, मी तुमची डिलिव्हरी करु शकतो. परंतु, त्याआधी मला एक सेल्फी घेऊ द्या)’ असे कॅप्शन दिले आहे.
डॅनियल सांचेज असे या डॉक्टरचे नाव असून त्याने इस्टाग्रामवर शेअर केल्या सेल्फीवर आता टिकेची झोड उठली आहे. नेटिजन्सनी डॉक्टरविरुद्ध कॅम्पेन सुरु करून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. डॉक्टरने आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे.
डॅनियल सांचेज याने व्हेनेज्युएलामधील एका हॉस्पिटलमध्ये हा सेल्फी घेतला आहे. होता.
एका सामाजिक संस्थेने डॉ.डॅनियल सांचेजविरोधात ’ऑनलाइन पिटिशन कॅम्पेन सुरु केले आहे. कॅम्पेनला पाच हजारांहून जास्त लोकांनी पाठिंबा दिला आहे.

Previous Post

तंबाखू, गुटख्यावरील बंदी अजून एका वर्षासाठी कायम

Next Post

सोन्याच्या दरात घसरण; 10 ग्रॅमसाठी 25,498

Next Post
सोन्याच्या दरात घसरण; 10 ग्रॅमसाठी 25,498

सोन्याच्या दरात घसरण; 10 ग्रॅमसाठी 25,498

लोकलचा डबा घसरल्याने मध्य रेल्वे विस्कळीत

लोकलचा डबा घसरल्याने मध्य रेल्वे विस्कळीत

कुकशेत पावसाळी क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना एकतर्फीच ठरला!

कुकशेत पावसाळी क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना एकतर्फीच ठरला!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com