• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 19, 2015

लोकलचा डबा घसरल्याने मध्य रेल्वे विस्कळीत

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
लोकलचा डबा घसरल्याने मध्य रेल्वे विस्कळीत

मुंबई : मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली ते डोंबिवली स्थानकादरम्यान रेल्वे रुळावरून लोकलचा डबा घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. कल्याणच्या दिशेने जाणारी धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आली आहे.
लोकलचा डबा घसरल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी धिम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
रविवारी घेण्यात येणारा मेगाब्लॉक आणि डोंबिवली स्थानकाजवळ झालेल्या दुर्घटनेमुळे मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे.
मध्य रेल्वेवर वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.

Previous Post

सोन्याच्या दरात घसरण; 10 ग्रॅमसाठी 25,498

Next Post

कुकशेत पावसाळी क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना एकतर्फीच ठरला!

Next Post
कुकशेत पावसाळी क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना एकतर्फीच ठरला!

कुकशेत पावसाळी क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना एकतर्फीच ठरला!

एक्स्प्रेस वे अपघातामुळे मुंबई-पुणे विशेष रेल्वे

एक्स्प्रेस वे अपघातामुळे मुंबई-पुणे विशेष रेल्वे

गेल्या वर्षभरात देशात ५ हजार ६५० शेतकर्‍यांच्या आत्महत्या

गेल्या वर्षभरात देशात ५ हजार ६५० शेतकर्‍यांच्या आत्महत्या

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com