• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 17, 2015

काटेवाडीला रंगलं मेंढ्यांचं रिंगण

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
काटेवाडीला रंगलं मेंढ्यांचं रिंगण

पुणे : ग्यानबा तुकारामच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीमध्ये पोहोचली.
काटेवाडी इथे परीट कुंटुंबाच्या वतीनं धोतराच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत करण्यात आलं. ही अनोखी परंपरा बघण्यासाठी वारकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यानंतर पालखीभोवती मेंढ्यांचं रिंगण पार पडलं.
दुपारच्या विश्रांतीनंतर रथापर्यंत पालखी खांद्यावर उचलून आणण्यात आली. पालखी रथात ठेवल्यानंतर धनगर समाजातील भाविकांनी मेंढ्यांसह रथाला प्रदक्षिणा घातली. सुमारे पंधरा मिनिंटं चालणारा हा रिंगण सोहळा पहाण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
आता पालखीनं सणसरला प्रस्थान ठेवलं असून तुकोबांच्या पालखीचा आजचा मुक्काम सणसरलाच असणार आहे. तर दुसरीकडे माऊलींच्या पालखीचा लोणंदला मुक्काम आहे.

Previous Post

सिडको आपत्ती नियंत्रण कक्षाद्वारे नागरिकांच्या तक्रारींवर त्वरीत कार्यवाही

Next Post

हाफिजच्या गोलंदाजीवर एक वर्षाची बंदी

Next Post
हाफिजच्या गोलंदाजीवर एक वर्षाची बंदी

हाफिजच्या गोलंदाजीवर एक वर्षाची बंदी

मुंबईत गर्भपाताचं प्रमाण वाढलं

मुंबईत गर्भपाताचं प्रमाण वाढलं

‘मांसाहार करायचा नसेल तर राज्यातून चालते व्हा’

‘मांसाहार करायचा नसेल तर राज्यातून चालते व्हा’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com