• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 17, 2015

मुंबईत गर्भपाताचं प्रमाण वाढलं

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मुंबईत गर्भपाताचं प्रमाण वाढलं

मुंबई: मुंबईत गर्भपाताचं प्रमाण धक्कादायकरित्या वाढल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत दिलीय. ऑनलाईन औषधं घेऊन मोठ्या प्रमाणावर गर्भपात होत असल्याचं उघड झालंय.
संकेतस्थळावरून जाहीरात करून उत्तेजक गोळ्या आणि गर्भनिरोधक औषधांची ऑनलाईन विक्री करत असल्याची माहिती सरकारनं दिलीय. अन्न औषध विभागाच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी खडसेंनी दिल्या आहेत.
यासंदर्भातला कायदा केंद्राचा आहे त्यामुळं कारवाईसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलंय. तसंच याबाबत कठोर कायदा करून कडक कारवाई करावी अशी विनंती केंद्राकडे करणार असल्याचीही माहिती राज्य सरकारनं दिलीय.

*** मुंबईत गर्भपाताचे प्रमाण जास्त
* १५ वर्षाखालील १८५ मुलींनी गर्भपात केल्याची नोदं
* १९ वर्षांखाली १६०० मुलींनी गर्भपात केला आहे
* मुंबईत वर्षभरात ३० हजार महिलांनी केला गर्भपात
* ऑनलाईन औषधं घेऊन गर्भपात मोठ्या प्रमाणावर होत असल्याची सरकारची विधानसभेत माहिती
* संकेतस्थळावरून जाहीरात करून उत्तेजक गोळ्या आणि गर्भनिरोधक औषधांची ऑनलाईन विक्री
* केंद्राचा कायता असल्यानं कारवाईसाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरवा करत आहे
* इंटनेटवरून विक्री केल्या जाणार्‍या कंपन्यांची कार्यालये देशाबाहेर
* त्यांच्यावर कशी कारवाई करायची याचे मार्गदर्शन केंद्राकडे मागवले
* स्नॅपडिल आणि शॉप क्लूज डॉट कॉम या दोन वेबसाईटवर कारवाई
* केंद्राने कायदा कठोर करून कारवाई करावी अशी विनंती केंद्राला करणार
* कायद्यातील त्रूटी दूर करम्यासाठी राज्याला जे अधिकार आहेत त्या दूर करून कारवाई करू
* राज्याबाहेरून होत असेल त्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे, केंद्राने अनुकूल उत्तर दिले आहे
* गर्भनिरोधक किट्स औषधांच्या दुकानात सहज उपलब्ध असतात
* अन्न औषध विभागाच्या माध्यमातून कठोर कारवाई करावी अशा सूचना
* प्रिस्क्रिप्शन शिवाय किट विकली जात असेल तर फार्मासिस्टचा परवाना निलंबित करण्याची कारवाई केली आहे.

Previous Post

हाफिजच्या गोलंदाजीवर एक वर्षाची बंदी

Next Post

‘मांसाहार करायचा नसेल तर राज्यातून चालते व्हा’

Next Post
‘मांसाहार करायचा नसेल तर राज्यातून चालते व्हा’

‘मांसाहार करायचा नसेल तर राज्यातून चालते व्हा’

नवविवाहितेची ठाण्यात भर रस्त्यात भोकसून हत्या!

मुंबई उपनगरामध्ये पत्रकाराची हत्या

कामाशी प्रामाणिक राहीले तर अधिकार मिळतातच – महापौर सोनवणे

कामाशी प्रामाणिक राहीले तर अधिकार मिळतातच - महापौर सोनवणे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com