• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 17, 2015

‘वारी’साठी ‘ईद’ पुढे ढकलली!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
‘वारी’साठी ‘ईद’ पुढे ढकलली!

लोणंद,सातारा : पंढरी वारीच्या निमित्ताने लोणंदमध्ये मुस्लिम बांधवांनी एक अनोखा उपक्रम राबविला.
पंढरपूरच्या दिशेने हरिनामाचा जयघोष करत निघालेल्या माऊलींच्या पालखी सोहळ्यानं पुणे जिल्ह्याचा निरोप घेत सातारा जिल्ह्यात प्रवेश केलाय. सातारा जिल्ह्यातील लोणंदनगरीत या पालखी सोहळ्याचं दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी थाटामाटात स्वागत करण्यात आलं. पण, यावेळचं वैशिष्ट्य आणखी खास होतं. लोणंदमधील मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन माऊलींसह असलेल्या लाखो वारकर्‍याचं मोठ्या आनंदानं स्वागत केलं.
एव्हढंच नाही तर शनिवारचा ईदचा सण एक दिवस पुढे ढकलून रविवारी साजरा करण्याचा निर्णय घेत हिंदू-मुस्लिम एकतेचा एक नवा आदर्श जगासमोर मांडला.
लोणंदमधील भाविकांकडून तर या उपक्रमाचं कौतुक झालंच, मात्र त्याचबरोबर समाज आरतीमध्येही सोहळा प्रमुखांकडून आणि उपस्थित वारक-यांकडून मुस्लिम बांधवांचे विशेष आभार मानण्यात आले आणि या त्यांच्या उपक्रमाचं खास कौतुक करण्यात आलं.
थोडक्यात जातीपातीचं राजकारण करण्यातच सतत मशगूल असणार्‍या राजकारण्यांसाठी लोणंदमधील हिंदू-मुस्लिम एकतेचा हा परिपाठ डोळ्यात अंजन घालणारा ठरेल आणि भेदाभेद अमंगळ ही संतांची शिकवण पुन्हा एकदा नव्याने नवीदृष्टी देईल, अशी आशा करूयात.

Previous Post

मांसाहार शिजवला म्हणून नाट्यनिर्मात्याच्या कुटुंबाला मारहाण

Next Post

सिडको आपत्ती नियंत्रण कक्षाद्वारे नागरिकांच्या तक्रारींवर त्वरीत कार्यवाही

Next Post
मा. न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमणाच्यासंदर्भात कारवाई होणार

सिडको आपत्ती नियंत्रण कक्षाद्वारे नागरिकांच्या तक्रारींवर त्वरीत कार्यवाही

काटेवाडीला रंगलं मेंढ्यांचं रिंगण

काटेवाडीला रंगलं मेंढ्यांचं रिंगण

हाफिजच्या गोलंदाजीवर एक वर्षाची बंदी

हाफिजच्या गोलंदाजीवर एक वर्षाची बंदी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com