• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 17, 2015

कळंबोलीतील शाळेच्या इमारतीतून विद्यार्थ्यांचा पडून मृत्यू

adminbyadmin
in पनवेल
0
कळंबोलीतील शाळेच्या इमारतीतून विद्यार्थ्यांचा पडून मृत्यू

पनवेल : कळंबोलीतील येथील सेंट जोसेफ शाळेच्या इमारतीतून पडून सातवीत शिकणार्‍या विघ्नेश साळुंके या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे विघ्नेश शाळेत गेला होता. सकाळी पावणे सात ते सातच्या दरम्यान हा प्रकार घडला. जेव्हा तो खाली पडला तेव्हा त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हा अपघात कसा झाला याचा तपास पोलीस करत आहेत.
काही महिन्यापूर्वी एका विद्यार्थ्याचा खिडकीतून पडून मृत्यू झाला होता तर नवी मुंबई ऐरोली येथील शाळेतील फ्रान्शेला वाझ हिचे अपहरण करून खून करण्यात आला होता. या आजच्या प्रकारामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या शाळेतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

Previous Post

epaga

Next Post

मांसाहार शिजवला म्हणून नाट्यनिर्मात्याच्या कुटुंबाला मारहाण

Next Post
मांसाहार शिजवला म्हणून नाट्यनिर्मात्याच्या कुटुंबाला मारहाण

मांसाहार शिजवला म्हणून नाट्यनिर्मात्याच्या कुटुंबाला मारहाण

‘वारी’साठी ‘ईद’ पुढे ढकलली!

‘वारी’साठी ‘ईद’ पुढे ढकलली!

मा. न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमणाच्यासंदर्भात कारवाई होणार

सिडको आपत्ती नियंत्रण कक्षाद्वारे नागरिकांच्या तक्रारींवर त्वरीत कार्यवाही

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com