• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 17, 2015

पुण्यात दुसरीतील मुलावर ५ जणांनी केला अनैसर्गिक अत्याचार

adminbyadmin
in टॉप न्यूज
0

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना घडलीय. अवघ्या दुसर्‍या इयत्तेत शिकणार्‍या चिमुरड्यावर ५ नराधमांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. या घटनेत तो मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुण्यातील वारजे इथल्या सिद्धेश्वर नगरमध्ये काल रात्री ही दुर्दैवी घटना घडली. पीडित मुलगा त्याच्या घराजवळ खेळत असताना त्या पाच आरोपींनी त्याला जवळच्या दगड खाणीत नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. या घटनेत त्या चिमुरड्याच्या शरीरावर आणि शरीरांतर्गतही अनेक गंभीर जखमा झाल्या आहेत.
या पाचही नराधमांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यातील तिघेजण अल्पवयीन आहेत. पाच आरोपींपैकी दोन जण नितीन भंडारे (वय २१ वर्ष) आणि रवी पवार (वय २३ वर्ष) हे सज्ञान असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर तीन आरोपी अल्पवयीन आहेत. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Previous Post

गावठाण हद्द निश्‍चित करेपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवरील कारवाई स्थगित करावी

Next Post

प्रभाग ८३चा चेहरामोहरा बदलण्यास नगरसेविका सौ. तनुजा मढवी उत्सुक

Next Post
प्रभाग ८३चा चेहरामोहरा बदलण्यास नगरसेविका सौ. तनुजा मढवी उत्सुक

प्रभाग ८३चा चेहरामोहरा बदलण्यास नगरसेविका सौ. तनुजा मढवी उत्सुक

epaga

epaga

कळंबोलीतील शाळेच्या इमारतीतून विद्यार्थ्यांचा पडून मृत्यू

कळंबोलीतील शाळेच्या इमारतीतून विद्यार्थ्यांचा पडून मृत्यू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com