• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 13, 2015

विधिमंडळ अधिवेशनाला वादळी सुरुवात, सरकारला पकडले कोंडीत

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
विधिमंडळ अधिवेशनाला वादळी सुरुवात, सरकारला पकडले कोंडीत

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात झालीय. विधानभवनाच्या पायर्‍यांवर विरोधकांनी आंदोलन करत सरकारला पहिल्याच दिवशी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्रित हे आंदोलन केलं. पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकर्‍यांना कर्जमाफी न दिल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. अच्छे दिन आहेत कुठे अशा घोषणा देत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला.
अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी विधान भवनाच्या पायर्‍यांवर बसून जोरदार घोषणाबाजी केली. चिक्की घोटाळ्याप्रकरणी पंकजा मुंडेंविरोधात तर माहिती लपवल्याप्रकरणी बबनराव लोणीकरांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्यात.
विरोधकांनी अशा घोषणा देत अध्विेशनाच्या सुरूवातीलाच विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. सरकारला अनेक मुद्यावरून घेरलंय.
शेतकर्‍यांना कर्जमाफी न दिल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. अच्छे दिन आहेत कुठे अशा घोषणा देत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. दरम्यान, शेतकर्‍यांना कर्ज माफीच्या मुद्द्यावरून रणकंदन होणार हे कालच स्पष्ट झालं होतं. कारण मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी देणार नाही हे चहापानानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. त्यावर आज विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटलांनी जोरदार टीकास्त्र सोडलं
दरम्यान, धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांची गांधीगिरी. पावसाळी अधिवेषणाच्या पहिल्या दिवशी विधान भवना मध्ये जाणार्‍या सत्ताधारी सेना भाजपच्या आमदारांना गुलाबाचे फुल देत एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची केली मागणी.

Previous Post

ऐरोतील सेतू केंद्राने गरजूंचा आधार – आ. नाईक

Next Post

ध्वजारोहणाने कुंभमेळ्याला सुरुवात, त्र्यंबकेश्‍वरमध्ये हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

Next Post
ध्वजारोहणाने कुंभमेळ्याला सुरुवात, त्र्यंबकेश्‍वरमध्ये हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

ध्वजारोहणाने कुंभमेळ्याला सुरुवात, त्र्यंबकेश्‍वरमध्ये हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

दुष्काळाचे पैसे दुबार पेरणीतच आटणार

दुष्काळाचे पैसे दुबार पेरणीतच आटणार

बंदूकीचा धाक दाखवून अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार

बंदूकीचा धाक दाखवून अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com