• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 14, 2015

बंदूकीचा धाक दाखवून अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
बंदूकीचा धाक दाखवून अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार

पैठण : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण इथं नवोदित मराठी अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडलीय.
बंदूक आणि तलवारीचा धाक दाखवून एका अभिनेत्रीवर बलात्कार करण्यात आलाय. या अभिनेत्रीची अंबडमधल्या गोविंद चितलांगी या व्यक्तीसोबत ओळख होती. 20 दिवसांपूर्वी या अभिनेत्रीला गोविंदने मराठी सिनेमात काम देण्याचं आमिष दिलं होतं. गोविंदनं तिला औरंगाबादमध्ये बोलावून कामही दिलं आणि हॅन्डिकॅमनं काही शूटही केलं.
मात्र, रविवारी या अभिनेत्रीने गोविंदकडे मुंबईला जाण्यासाठी पैशांची मागणी केली. यावेळी गोविंदने तिला पैठणला फिरवून आणण्याच्या बहाण्यानं नेलं. पिंपळवाडी परिसरात गोविंद आणि अभिनेत्रीच्या परिचयाचे आणखी तिघे त्या ठिकाणी आले.
एका फार्म हाऊसवर गोविंद तसंच इतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिला कारमधून आणत मध्यवर्ती बस स्थानकामध्ये सोडण्यात आलं.
या घटनेनं हादरलेल्या अभिनेत्रीनं क्रांती चौक पोलीस ठाण्यात तिघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गोविंद चितलांगी या प्रमुख आरोपीला अटक केलीय.

Previous Post

दुष्काळाचे पैसे दुबार पेरणीतच आटणार

Next Post

नगरसेवक रमेश गुडेकर यांच्यावतीने मोफत वह्याचे वाटप

Next Post
नगरसेवक रमेश गुडेकर यांच्यावतीने मोफत वह्याचे वाटप

नगरसेवक रमेश गुडेकर यांच्यावतीने मोफत वह्याचे वाटप

तळोजामध्ये इफ्तार पार्टी उत्साहात

तळोजामध्ये इफ्तार पार्टी उत्साहात

आ. प्रशांत ठाकूरांच्या हस्ते वृक्षारोपण

आ. प्रशांत ठाकूरांच्या हस्ते वृक्षारोपण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com