• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 12, 2015

लिटील चॅम्प प्री स्कूलचे सोमवारी नेरूळला वृक्षारोपण

adminbyadmin
in नवी मुंबई
0
लिटील चॅम्प प्री स्कूलचे सोमवारी नेरूळला वृक्षारोपण

संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : नेरूळमधील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या लिटील चॅम्प प्री स्कूलच्या वतीने सोमवार, दि. 13 जुलै रोजी नेरूळ सेक्टर 8 परिसरातील महापालिकेच्या उद्यानात सकाळी वृक्षारोपन केले जाणार आहे.
साई गणेश एज्युकेशनल अ‍ॅण्ड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नेरूळ 8 परिसरात लिटील चॅम्प प्री स्कूल गेली 3 वर्षे चालविण्यात येत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मुलांना वयाच्या तिसर्‍या वर्षापासूनच वृक्षारोपणाची आवड लागावी, त्यांच्यात वृक्षसंवर्धनाबाबत प्रेम जागृत व्हावे म्हणून आगळावेगळा उपक्रम म्हणून नर्सरीच्या मुलांकडूनच नेरूळ सेक्टर 8 मधील महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज उद्यानात वृक्षारोपण केले जाणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव विलास चव्हाण यांनी दिली.
परिसरातील शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका व महापालिकेच्या विधी समिती सदस्या सौ. सुनिता रतन मांडवे या प्रमुख पाहूण्या म्हणून या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सकाळी 9 वाजता हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Previous Post

प्रभाग 109 मध्ये सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Next Post

नवीन बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) देण्यापूर्वी वाहनव्यवस्थेबाबत बिल्डरांकडून प्रतिज्ञापत्र घेण्याची मागणी

मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना अडवणूकीविषयी काँग्रेसची तक्रार

मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना अडवणूकीविषयी काँग्रेसची तक्रार

लिटील चॅम्प प्री स्कूलचे नेरूळला उत्साहात वृक्षारोपण

लिटील चॅम्प प्री स्कूलचे नेरूळला उत्साहात वृक्षारोपण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com