• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 12, 2015

प्रभाग 109 मध्ये सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभाग 109 मध्ये सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : नवी मुंबईचे माजी उपमहापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नगरसेवक व राज्याच्या सहकारक्षेत्रातील दिग्गज प्रस्थ म्हणून ओळखल्या जाणार्‍या अशोकशेठ गावडे यांच्या प्रभाग 109 मधील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोमवार, दि. 13 जुलै रोजी ठाण्याचे माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांच्या हस्ते होत आहे.
सिवूड्स, सेक्टर 44 येथील एस.एस.हायस्कूलच्या बाजूला सांयकाळी 5 वाजता या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होत असून यावेळी नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विनोद म्हात्रे, गणेश म्हात्रे, विशाल डोळस आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे नगरसेवक अशोकशेठ गावडे व नगरसेविका अ‍ॅड. सपना गावडे-गायकवाड हे निमत्रंक आहेत. स्थानिक जनतेला जनसंपर्कासाठी उपयुक्त पडावे आणि त्यांच्या नागरी समस्या निवारणाला गती मिळावी म्हणून या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ करत असल्याची माहिती नगरसेवक अशोकशेठ गावडे यांनी दिली.

Previous Post

सर्वांत मोठ्या वादळाने चीन हादरला. तब्बल ११ लाख लोक झाले विस्तापित

Next Post

लिटील चॅम्प प्री स्कूलचे सोमवारी नेरूळला वृक्षारोपण

Next Post
लिटील चॅम्प प्री स्कूलचे सोमवारी नेरूळला वृक्षारोपण

लिटील चॅम्प प्री स्कूलचे सोमवारी नेरूळला वृक्षारोपण

नवीन बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) देण्यापूर्वी वाहनव्यवस्थेबाबत बिल्डरांकडून प्रतिज्ञापत्र घेण्याची मागणी

नवीन बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) देण्यापूर्वी वाहनव्यवस्थेबाबत बिल्डरांकडून प्रतिज्ञापत्र घेण्याची मागणी

मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना अडवणूकीविषयी काँग्रेसची तक्रार

मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना अडवणूकीविषयी काँग्रेसची तक्रार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com