• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 12, 2015

’कुणाला स्वबळाची खुमखुमी येतेय तर कुणाला सरकार पाडण्याची’ – उद्धव

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
गावसकर-तेंडूलकर रिटायर झाले मग, पवार रिटायर का होत नाहीत : उद्धव

मुंबई : कुणाला स्वबळाची खुमखुमी येतेय तर कुणाला सरकार पाडण्याची अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केलीय. मुंबईच्या रंगशारदा सभागृहात सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचा गणेशोत्सव मंडळांसोबत मार्गदर्शन मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
शिवसेना गणेशोत्सव मंडळांसोबत असल्याची ग्वाही यावेळी उद्धव यांनी उत्सव समितीला दिलीय. तसंच गणेशोत्सव इथं नाही तर पाकिस्तानात साजरा करायचा का? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
मुंबईच्या नालेसफाईवरुन चिंता व्यक्त करणार्‍यांनी तुंबलेल्या दिल्लीकडे लक्ष द्यावं, तिथं सत्ता कोणाची आहे असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे.
रविवारी गणेशोत्सव समिती आणि महापालिकेच्या बैठकीत उद्धव ठाकरे उपस्थित होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंनी गणेशोत्सव मंडळांना पाठिंबा दर्शवला. रस्त्यावर बसून नमाज पढणार्‍यांविरोधात कोणीही कोर्टात गेले नाही, पण आपल्या उत्सवांविरोधात आपलीच लोकं कोर्टात जातात अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला उत्सव आहे तो दाऊदचा उत्सव नाही की त्याला विरोध करायला हवा असा चिमटाही त्यांनी काढला. गणेशोत्सवाला विरोध करणार्‍यांनी गणेशोत्सव मंडळाच्या सामाजिक कार्याकडेही लक्ष द्यावं, असंही त्यांनी सांगितलं.

Previous Post

भूतानच्या वरिष्ठ लेखा परीक्षक अधिकार्‍यांनी केले महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक कामांचे कौतुक

Next Post

सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

Next Post
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

सर्वांत मोठ्या वादळाने चीन हादरला.  तब्बल ११ लाख लोक झाले विस्तापित

सर्वांत मोठ्या वादळाने चीन हादरला. तब्बल ११ लाख लोक झाले विस्तापित

प्रभाग 109 मध्ये सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

प्रभाग 109 मध्ये सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com