• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 11, 2015

बोनकोडेत पावसाळी क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

adminbyadmin
in नवी मुंबई
0
बोनकोडेत पावसाळी क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : बोनकोडे गावामध्ये दोन दिवसीय पावसाळी क्रिकेट स्पर्धेला शनिवारी सकाळी सुरूवात झाली असून ऐरोलीचे युवा आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन झाले.
बोनकोडे गावातील बोनकोडे-कोळीवाडातील एकवीरा मित्र मंडळाच्या वतीने या पावसाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून नवी मुंबईतील 24 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन आमदार संदीप नाईक यांनी केले, त्यावेळी व्यासपिठावर नगरसेवक लिलाधर नाईक, गजानन दळवी, भालचंद्र दळवी, रविकांत नाईक, रोहीदास मेहेर यांच्यासह मोठ्या संख्येने क्रिडापे्रमी उपस्थित होते.
यावेळी केवळ उद्घाटन करण्यावर समाधान न मानता आमदार संदीप नाईकांनी तेथील फलदाजांना बराच वेळ गोलदांजी करत पुन्हा एकवार आपल्या क्रिकेटप्रेमाचे दर्शन घडविले. राजकारणाच्या दगदगीत व्यायामाच्या माध्यमातून आमदार संदीप नाईकांचा ‘फिटनेस’ आजही कायम असल्याचे स्पर्धेच्या उद्घाटनादरम्यान क्रिकेटप्रेमींना पहावयास मिळाला.
रविवारी सांयकाळी 6 वाजल्यानंतर आमदार संदीप नाईकांच्या हस्ते या स्पर्धेचे पारितोषिक वितरण केले जाणार आहे.

Previous Post

वाशीचा एसटी बसथांबा बनलाय अवैध प्रवासी वाहतुकीचे माहेरघर

Next Post

रविवारपासून कोपरखैरणेतील भाविकांना मिळणार इंद्रदेवजी महाराजांच्या प्रवचनांचा लाभ

Next Post
कोपरखैराणेत रविवारपासून श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह सोहळा

रविवारपासून कोपरखैरणेतील भाविकांना मिळणार इंद्रदेवजी महाराजांच्या प्रवचनांचा लाभ

रायगड जिल्हा व पनवेल तालुका ’काव्य’ स्पर्धेचे आयोजन

रायगड जिल्हा व पनवेल तालुका ’काव्य’ स्पर्धेचे आयोजन

प्रकल्पग्रस्तांबाबतचा दृष्टीकोन बदला : लोकनेते रामशेठ ठाकूर

प्रकल्पग्रस्तांबाबतचा दृष्टीकोन बदला : लोकनेते रामशेठ ठाकूर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com