• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 22, 2015

कार्ल्यात एकविरा देवी मंदिराजवळ दरड कोसळली

adminbyadmin
in पनवेल
0
कार्ल्यात एकविरा देवी मंदिराजवळ दरड कोसळली

कार्ला, लोणावळा: लोणावळा शहर आणि परिसरात काल पासून जोरदार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळं काल मध्यरात्री कार्ला इथल्या एकविरा देवी मंदिराजवळ वरील डोंगरावरून काही मोठ्या दरडी कोसळल्या आहे.
या दरडीमुळे एकविरा विश्‍वस्त मंडळाचं ऑफिस पूर्णपणे जामिनदोस्त झालं असून दर्शन रांगाच्या काही भागाचं नुकसान झालंय. ज्या ठिकाणी ही दरड कोसळली तिथं नेहमीच भविकांची तसंच कार्ला लेणी बघायला येणार्‍या पर्यटकांची गर्दी असते. मात्र सुदैवानं मध्यरात्री ही घटना घडल्यानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
मात्र वरील बाजूनं अजूनही काही दगड कोसळण्याचा धोका असून प्रशासनानं या ठिकाणी त्वरित काही उपाय योजना करणं गरजेचं आहे.

Previous Post

वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

Next Post

राजेश खन्नांचा प्रसिद्ध बंगला होणार जमीनदोस्त

Next Post
राजेश खन्नांचा प्रसिद्ध बंगला होणार जमीनदोस्त

राजेश खन्नांचा प्रसिद्ध बंगला होणार जमीनदोस्त

शिरवणेत ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीवाटप

शिरवणेत ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीवाटप

कल्याण-अंबरनाथ बससेवा सुरू

कल्याण-अंबरनाथ बससेवा सुरू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com