• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 22, 2015

शिरवणेत ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीवाटप

adminbyadmin
in नवी मुंबई
0
शिरवणेत ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीवाटप

नवी मुंबई : शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवाचे आयोजन साधत शिरवणे गाव शिवसेना शाखा व शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक ज्ञानेश्‍वर सुतार यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांना नुकतेच मोफत छत्री वाटप करण्यात आले.
यावेळी नगरसेवक ज्ञानेश्‍वर सुतार यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक भागातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. शिरवणे भागातील ‘जायंट किलर’ म्हणून शिवसेनेच्या राजकारणात नगरसेवक ज्ञानेश्‍वर सुतार यांना ओळखले जात आहे. शिरवणे हा महापालिका स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेेकिल्ला. पण एप्रिल महिन्यात झालेल्या महापालिका निवडणूकीत राष्ट्रवादीच्या गडाला शिवसेनेच्या ज्ञानेश्‍वर सुतारांनी खिंडार पाडले.

Previous Post

राजेश खन्नांचा प्रसिद्ध बंगला होणार जमीनदोस्त

Next Post

कल्याण-अंबरनाथ बससेवा सुरू

Next Post
कल्याण-अंबरनाथ बससेवा सुरू

कल्याण-अंबरनाथ बससेवा सुरू

सभागृहनेते सुतारांचा नेरूळमध्ये सत्कार

सभागृहनेते सुतारांचा नेरूळमध्ये सत्कार

नवी मुंबईत  हाडांमधील  कैलशियम मात्रा मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर

नवी मुंबईत हाडांमधील कैलशियम मात्रा मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com